एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच
Yerha.com ने इलारी नॅनोफोन सी भारतात लाँच केला आहे. हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे. ज्याची किंमत भारतात 3 हजार 940 रुपये ठेवण्यात आली आहे.
![जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच Nano Phone C Smallest Phone In The World Launched In India जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/15103915/elari-nanophone-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : Yerha.com ने इलारी नॅनोफोन सी भारतात लाँच केला आहे. हा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हा जीएसएम फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे. ज्याची किंमत भारतात 3 हजार 940 रुपये ठेवण्यात आली आहे.
भारतात हा फोन ब्लॅक, रोज गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहे. या फोनचं वजन 30 ग्रॅम आहे. हा फोन स्टायलिश, छोटासा आणि अँटी-मोबाईल स्मार्टफोन आहे. सक्रिय जीवनशैली असताना ज्यांना व्हर्च्युअल जगातून स्वतःला दूर ठेवावं वाटतं, अशांसाठी हा स्मार्टफोन तयार करण्यात आला असल्याचं कंपनीने सांगितलं.
‘इलारी नॅनोफोन सी’चे फीचर्स
- 1 इंच आकाराची स्क्रीन
- मीडियाटेक MT6261D चिपसेट प्रोसेसर
- 32 MB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
- ड्युअल सिम स्लॉट
- 280mAh क्षमतेची बॅटरी
- MP3 प्लेयर, FM रेडियो, फोन रेकॉर्डिंग
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बॉलीवूड
बीड
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)