एक्स्प्लोर

तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, मोटोरोला वन पॉवर भारतात लाँच

फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 5000mAh क्षमतेची बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे मिळणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर हा फोन खरेदी करता येईल.

मुंबई : Motorola One Power भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 5000mAh क्षमतेची बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे मिळणार आहेत. या फोनला भविष्यात अँड्रॉईड अपडेटही मिळणार आहे. कंपनी म्हणून मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आगामी फोनसाठी कंपनीने गुगलशी भागीदारी केली आहे. बाजारात Motorola One Power ची थेट टक्कर शाओमी रेडमी नोट 5 प्रो, असुस झेनफोन मॅक्स प्रो M1 आणि नोकिया 6.1 प्लसशी होणार आहे. लेनोव्होने Motorola One Power हा फोन सर्वात अगोदर आयएफए शो 2018 मध्ये लाँच केला तेव्हाच याबाबत माहिती समोर आली होती. भारतीय बाजारात Motorola One Power ची किंमत 15999 रुपये आहे. या फोनचं एकच व्हेरिएंट असेल, जे चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये असेल. 15 ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरु होणार असली तरी यासाठी नोंदणी सुरु झाली आहे. हा फोन फक्त फ्लिपकार्टवर 15 ऑक्टोबरपासून मिळणार आहे. Motorola One Power स्पेसिफिकेशन अँड्रॉईड 8.0 सिस्टम 6.2 इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर चार जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज ड्युअल रिअर कॅमेरा (प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सेल, सेकंडरी सेन्सर 5 मेगापिक्सेल) 12 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 5000mAh क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget