एक्स्प्लोर
लेनोव्हो वाइब पी2 आणि मोटो एमचं 8 नोव्हेंबरला लाँचिंग: रिपोर्ट
मुंबई: मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन 'मोटो एम'चं स्पेसिफिकेशन लीक झालं आहे. एका वेबपोर्टलनं त्याचे फोटो शेअर केले आहेत. हा मोटोरोलाचा पहिला स्मार्टफोन असणार आहे की, ज्यामध्ये फ्रंट फिंगरप्रिंट सेन्सर असेल.
या वेबपोर्टलनुसार, 8 नोव्हेंबरला मोटो एम सोबत लेनोव्हो वाइब पी2 स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे.
मोटो एम स्पेसिफिकेशन:
5 इंच फूल एचडी डिस्प्ले
2.1 गीगाहर्त्झ ऑक्टा कोअर मीडियाटेक प्रोसेसर
3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी
16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
3000 mAh बॅटरी
लेनोव्हो वाइब पी2 स्पेसिफिकेशन:
5.5 इंच फूल एचडी डिस्प्ले
1920x1080 पिक्सल रेझ्युलेशन
2 गीगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
3 जीबी आणि 4जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement