एक्स्प्लोर
मोटो दिवाळी ऑफर, स्मार्टफोनवर तब्बल 4500 रुपयांची सूट
मोटोच्या स्मार्टफोनसोबत जिओ नेटवर्कवर 100 जीबी 4जी डेटादेखील यूजर्सला मिळणार आहे.
मुंबई : मोटोरोलानं दिवाळीनिमित्त खास फेस्टिव्हल ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये मोटोरोलानं स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली आहे. ही ऑफर 14 ते 21 ऑक्टोबरदरम्यान असणार आहे. यावेळी रिटेल स्टोअरमधून देखील स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. मोटोरोलानं ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
या ऑफरमध्ये मोटो E4,मोटो M,मोटो Z2 Play आणि मोटो G5वर जवळजवळ 4500 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. मोटोच्या स्मार्टफोनसोबत जिओ नेटवर्कवर 100 जीबी 4जी डेटादेखील यूजर्सला मिळणार आहे. ही ऑफर तुम्ही मोटोरोलाच्या ऑफलाइन स्टोअरमधून स्मार्टफोन खरेदी करुन मिळवू शकता.
Rs 8,999)
मोटो G5 – Rs 10,999 (Rs 12,599)
मोटो M – Rs 12,999 (Rs 16,999)
मोटो Z2 प्ले – Rs 24,999 (Rs 29,499)
या स्मार्टफोनवर जिओ ऑफरसोबतच ईएमआयचा देखील ऑप्शन आहे.
(नोट : ही ऑफर मिळवण्याआधी तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअरमध्ये यासंबधी चौकशी करा.)
या ऑफरनंतर मोटो E4 8,199 रुपयात उपलब्ध आहे. तर मोटो G5 10,999 रुपयात खरेदी करता येईल. तर मोटो Mची किंमत 12,999 रुपये आणि मोटो Z2 प्ले 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. मोटो E4 – Rs 8,199 (#HelloDiwali! Avail limited period festive offers on a range of motorola smartphones at a store near you! https://t.co/1WMlGmtnBO pic.twitter.com/0fopb6JdqY
— Motorola India (@motorolaindia) October 10, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement