एक्स्प्लोर

तब्बल 16 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, मोटो G5S आणि G5S प्लस लॉन्च

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलानं आपले दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मोटो Z2 प्ले आणि Z2 फोर्स नंतर आपले G5S आणि G5S प्लस हे दोन नवे फोन बाजारात आणले आहेत.

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलानं आपले दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मोटो Z2 प्ले आणि Z2 फोर्स नंतर आपले G5S आणि G5S प्लस हे दोन नवे फोन बाजारात आणले आहेत. या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड नॉगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या फोनमध्ये होम बटणावर इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. मोटोच्या G5S स्मार्टफोनमध्ये 5.2 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यात 1080x1920 पिक्सेल रिझॉल्यूशन असेल. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे, तसंच 3 जीबीची रॅमही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची इंटर्नल मेमरी 32 जीबी असेल, जी 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. G5S मध्ये 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे, तर 5 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही या फोनमध्ये असेल. 3000mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन टर्बो चार्जिंगला सपोर्ट करतो. मोटो G5S प्लसमध्ये 5.5 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. 1080×1920 पिक्सेल रिझॉल्यूशन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. G5S प्लसचे दोन व्हेरिएंट मोटोने बाजारात आणले आहेत. 3GB RAM+32GB आणि 4GBRAM+64GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. G5S प्लसमध्ये 13 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. 3000mAh ची दमदार बॅटरीही या मोबाईलमध्ये देण्यात आली आहे. किंमत मोटो G5S ची किंमत 249 यूरो म्हणजेच जवळपास 18,900 रुपये आणि G5S प्लसची किंमत 299 यूरो म्हणजेच जवळपास 22,700 रुपये ठेवण्यात आली आहे. मोटोच्या G5S चे फिचर्स ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड नॉगट 7.0 रॅम : 3 जीबी प्रोसेसर : क्वालकॉम ऑक्टाकोअर प्रोसेसर कॅमेरा : 16 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट सेल्फी कॅमेरा मेमरी : 32 जीबी मोटो G5S प्लसचे फिचर्स ऑपरेटिंग सिस्टीम : अँड्रॉईड नॉगट 7.0 रॅम/मेमरी : 3 जीबी/32 जीबी 4 जीबी/ 64 जीबी प्रोसेसर : 625 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर कॅमेरा : 13 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट सेल्फी कॅमेरा

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget