एक्स्प्लोर

13 मेगापिक्सेल रिअर ड्युअल कॅमेरा, मोटो G5S प्लसचे फोटो लीक

लेनोव्हो लवकरच मोटो जी 5 एस प्लस आणि मोटो जी 5 एस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो जी 5 एस प्लसचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे, ज्यामध्ये या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा असल्याचं दिसत आहे.

मुंबई : लेनोव्हो लवकरच मोटो जी 5 एस प्लस आणि मोटो जी 5 एस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. मोटो जी 5 एस प्लसचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे, ज्यामध्ये या फोनला ड्युअल रिअर कॅमेरा असल्याचं दिसत आहे. मोटोने आत्ताच भारतात मोटो ई 4 आणि मोटो ई 4 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. याशिवाय न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मोटो झेड 2 फोर्स आणि मोटो एक्स 4 हे दोन स्मार्टफोन लाँच केले जाण्याची शक्यता आहे. मोटो जी 5 एस मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा असेल, असं 'स्लॅशलीक्स'च्या वृत्तात म्हटलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या मोटो जी 5 प्लसला केवळ सिंगल कॅमेरा देण्यात आला होता. मोटो जी 5 एस प्लसला 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर मोटो जी 5 प्लसप्रमाणेच 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असेल, असं बोललं जात आहे. लीक फोटोंनुसार मोटो जी 5 एस प्लसची स्क्रीन 5.5 इंच आकाराची असेल. तर मेटल बॉडी आणि 7.1.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम असेल, असा अंदाज आहे. 4 GB रॅम, 64 GB स्टोरेज, स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅक या कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. यापूर्वीही या स्मार्टफोनच्या बाबतीत माहिती समोर आली होती. मोटो जी 5 एस प्लस, मोटो एक्स 4 आणि मोटो झेड 2 फोर्स हे तिन्ही स्मार्टफोन लाँच केले जाणार असल्याचं वृत्त होतं. मोटो जी 5 एस प्लसची किंमत 17 हजार 999 रुपये, मोटो एक्स 4 ची 20 हजार 999 रुपये आणि मोटो झेड 2 फोर्सची किंमत 38 हजार 999 रुपये असेल, असाही दावा या वृत्तात करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
Embed widget