एक्स्प्लोर

Moto C Plus भारतात लाँच, किंमत 6,999 रुपये

मुंबई: मोटोरोलानं आपला नवा स्मार्टफोन मोटो C प्लस भारतात लाँच केला आहे. शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये आहे. 20 जूनपासून हा स्मार्टफोनमध्ये भारतात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची शाओमीच्या रेडमी 4शी स्पर्धा असणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोटोरोलानं रिलायन्स जिओशी देखील करार केला आहे. Moto C Plusच्या खरेदीवर रिलायन्स जिओकडून 30 जीबी अतिरिक्त 4जी डेटा मिळणार आहे. Moto C Plus स्मार्टफोनचे खास फीचर : मोटो सी प्लसमध्ये 5 इंच एचडी 720 पिक्सल डिस्प्ले आहे. तर या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टम असणार आहे. तसेच यामध्ये रिअर कॅमेरा 8 मेगापिक्सल तर फ्रंट कॅमेरा 2 मेगापिक्सल असणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. तसेच यात 2 जीबी मेमरी आणि 16 जीबी इंटरनल मेमरी आहे. एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढवताही येऊ शकते. मोटो सी प्लसमध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामधील इतर फीचर हे मोटो सी प्रमाणेच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
iPhone 18 Pro Camera : iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
iPhone 18 Pro घेण्याचा विचार करताय, कॅमेरा किती दमदार असेल? जाणून घ्या A टू Z माहिती
Solar Panel Care : पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत
पावसाळ्यात सोलर पॅनेलची देखभाल कशी करावी? 'या' आहेत खास टिप्स, होईल मोठी बचत

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Embed widget