एक्स्प्लोर

मोबाईल का गरम होतो? काय आहेत कारणं, हे उपाय करा अन्यथा...

mobile charging issue - मोबाईल युजर्सची एक तक्रार नेहमी असते, ती म्हणजे मोबाईल गरम होतो. अनेकदा चार्जिंगदरम्यान मोबाईल गरम होतो. मोबाईल गरम होण्याची कारणं काय

mobile charging issue : आजकाल आपल्या वाचनात अनेकदा मोबाईलचा स्फोट होत असल्याच्या घटना येतात. चांगल्या कंपनीचे मोबाईल देखील ब्लास्ट होत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. मोबाईल दिवसागणिक स्लिम होत आहेत. नवनवे फीचर्स, नवे मॉडेल्स इत्यादींमुळे मोबाईल अॅडव्हान्स होत आहे. डेटा प्रोसेसिंगची क्षमता वाढली आहे. स्क्रीन रिझॉल्युशन, कॅमेरा, डेटा मेमरी, रॅम इत्यादी साऱ्याच बाबतीत मोबाईल अॅडव्हान्स होत चालला आहे.
 
मोबाईल युजर्सची एक तक्रार नेहमी असते, ती म्हणजे मोबाईल गरम होतो. अनेकदा चार्जिंगदरम्यान मोबाईल गरम होतो. मोबाईल गरम होण्याची कारणं काय, हे मोबाईल वापरणाऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण अनेकदा मोबाईल गरम होणं धोकादायक ठरण्याची भीती असते. अर्थातच ही भीती खरी ठरुन काही घटना देखील समोर आल्या आहेत. 
  
मोबाईल फोन गरम होण्याची तीन कारणं असण्याची शक्यता आहे :
 
जेव्हा तुम्ही मोबाईल खूप वेळ ऑपरेट करता, त्यावेळी फोनच्या प्रोसेसरवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे मोबाईल गरम होण्याची शक्यता असते.
 
जेव्हा तुम्ही मोबाईल चार्ज करता, त्यावेळीही मोबाईल गरम होण्याची शक्यता असते आणि जेव्हा मोबाईल वायरलेससाठी काम करणाऱ्या रेडिओ सिग्नलवर जोर पडल्यास त्याचा परिणाम मोबाईल बॅटरीवर होतो. परिणामत: मोबाईल गरम होतो.
 
हे उपाय करा.... 

मोबाईल थोड्या फार प्रमाणात गरम होणं, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. मात्र, मोबाईल जास्त गरम झाल्यास भीती असते. अशावेळी मोबाईल खिशातून काढून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यावा.

चार्जिंग करत असताना मोबाईल गरम झाल्यास थोड्या वेळासाठी चार्जिंग बंद करणं मोबाईलसाठी फायद्याचं ठरतं. मात्र, चार्जिंग कॉडच खराब असेल तर कॉड बदलल्याशिवाय उपाय नाही.
 
मोबाईल वारंवार गरम होत असल्यास मोबाईल कंपनीकडे तक्रार करायला हवी. शिवाय, सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दाखवायला हवा. ज्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता.

सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर फोनवर बोलू नये तसेच मोबाईलचा वापर देखील चार्जिंग सुरु असताना करणं धोकादायक ठरु शकतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण

व्हिडीओ

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Devendra Fadnavis : 2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी नवं टार्गेट समोर ठेवलं.. 
2027 हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मेट्रो मार्गिकांच्या कामांना गती देण्याच्या सूचना  
Drishyam 3 Box Office Collection: 'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
'दृश्यम 3' बॉक्स ऑफिसवर थाटात विराजमान, दिग्गजांना धूळ चारुन कमाई जगभरात 300 कोटींच्या पार, आतापर्यंत किती प्रॉफिट कमावला?
BJP Yuva Morcha Team : भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
भाजप युवा मोर्चाची नवी टिम, 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी; शंभवी साळेकडे मोठी जबाबदारी, पाहा जिल्हानिहाय यादी
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Embed widget