एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मायक्रोमॅक्सचा ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ लॉन्च
कॉम्पॅक्ट बॉडीमधील आकाराने मोठा डिस्प्ले हा या स्मार्टफोनच्या आकर्षणाचा केंद्र आहे.
मुंबई : ‘मायक्रोमॅक्स’ या भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनीने मोठ्या कालावधीनंतर बाजारात पुनरागमन केले आहे. बहुचर्चित ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कॉम्पॅक्ट बॉडीमधील आकाराने मोठा डिस्प्ले हा या स्मार्टफोनच्या आकर्षणाचा केंद्र आहे.
9 हजार 999 रुपये किंमतीचा ‘कॅनव्हास इन्फिनिटी’ स्मार्टफोन अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
फीचर्स –
- 5.7 इंचाचा स्क्रीन
- अँड्रॉईड नॉगट 7.1 ओएस (अँड्रॉईढ 8.0 O ऑरियो अपग्रेडेबल)
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट
- 3 जीबी रॅम
- 32 जीबी रॅम इंटरनल मेमरी
- 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा
- 16 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement