एक्स्प्लोर

संगीतप्रेमींसाठी मायक्रोमॅक्सचा खास स्मार्टफोन, कॅनव्हास फायर 5 लॉन्च

मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी मायक्रोमॅक्सने आपला नवा स्मार्टफोन कॅनव्हास फायर 5 लॉन्च केला आहे. संगीतप्रेमींसाठी खास फीचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत. या स्मार्टफोनला फ्रंट फायरिंग 3D साऊंड इनव्हेसमेंट स्पिकर आहेत. 6 हजार 199 रुपये या समार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे.    मेटल फ्रेम असणारा हा स्मार्टफोन शँपेन गोल्ड, सिल्व्हर, ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे. कॅनव्हास फायर 5 मध्ये ग्रॅव्हिटी कॉलिंग फीचरही देण्यात आला आहे. कोणत्याही बाजूने यूझर्स फोन करु शकतात.   कॅनव्हास फायर 5 स्मार्टफोनचे फीचर्स:
  • 5 इंचाचा डिस्प्ले
  • 1070 पिक्सेल रिझॉल्युशन
  • 3GHz क्वार्डकोर मीडियाटेक प्रोसेसर
  • 1 जीबी रॅम
  • 16 जीबी इंटरनल स्टोरेज
  • 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा
  • वाय-फाय
  • ब्लूटूथ
  • 3 जी
  • ड्युअल सीम स्लॉट
  • 0 मार्शमॅलो ओएस
  • 2,500mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka Policy Regarding Digital Usage: कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
कर्नाटकात लहान मुलांसाठी स्क्रीन टाईम ठरला, 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मसुदा प्रसिद्ध; दोन तास नेट सुद्धा बंद राहणार!
Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
Cockroach Cyborgs: आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
Mark Zukerberg: इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ

व्हिडीओ

Kokan Hapus Mango : वातावरणाच्या लहरीपणाचा फळांच्या राजाला फटका, उत्पादन घटलं Special Report
Ashok Kharat Case : भोंदू खरातची विहीर, जादूटोण्याचा उपसा Special Report
Devendra Fadnavis On Ajit Pawar : कुणाला सोडणार नाही, मुडदे खोदून काढू, ठणकावून सांगितलं
Rupali Chakankar : कोण म्हणतं हटाव, कोण म्हणतं बचाव? चाकणकरांवर कारवाई होणार? Special Report
Ashok Kharat SSC Fail : गणितात कच्चा, गंडवण्यात पक्का, भोंदू मांत्रिक खरातची कुंडली Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro : पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
पुण्यातील पेठांमधील नागरिकांची डोकेदुखी वाढली, बांधकामांसाठी नवीन नियमावली; मेट्रो बोगद्याला भगदाड पडल्याने महापालिका सतर्क
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
राम नवमीच्या उत्सावामुळे पुणे शहरातील वाहतुकींमध्ये बदल; दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
मोठी बातमी ! धनगर आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याने संपवलं जीवन
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर शरद पवारांना भेटला; 'साहेबां'कडून लाखोंचा धनादेश, काका पवारांनाही मोठं गिफ्ट
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Embed widget