एक्स्प्लोर

ग्राहकांची प्रतिक्षा पूर्ण, शाओमीचा Mi5 भारतात लाँच

मुंबई : शाओमीने आज देशात Mi5 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाओमीने Mi5 चा व्हाइट व्हर्जन स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच केला होता. पण भारतामध्ये या मॅडेलचा 32 जीबीचे व्हर्जन लाँच करण्यात आले होते.   शुक्रवारी लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनला बॅक आणि फ्रन्ट बाजूला ग्लास डिझाइन आणि मेटल फ्रेम देण्यात आली आहे. हा कंपनीचा पहिला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट असणारा स्मार्टफोन आहे. या 32 जीबी वारिएंटची किंमत 24,999 रुपये देण्यात आली आहे.   Mi5 मध्ये 5.15 इंचाची फुल HD स्क्रिन देण्यात आली आहे. ज्याची रिझॉल्यूशन कपॉसिटी 1080 x 1920 आहे. ज्याची पिक्सल डेन्सिटी 428 ppi (पिक्सल पर इंच) आहे. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर देण्यात आला आहे. या कॉमेरा 16 मेगापिक्सलचा कॉमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा कॅमेरा चारी दिशांना फिरणारा OIS ( ऑप्टिकल इनेज स्टेबलायझेशन) आहे. या फोनमध्ये 4 अल्ट्रामेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरापण जोडण्यात आला आहे. हे दोन्हीही कॅमेरे f/2.2 अॅपचरने जोडण्यात आले आहेत.   या फोनमध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टेविटीसाठी क्विक चार्जिंग, यूएसबी टाइप सी पोर्ट, वायफाय, 4G,  ब्लूटूथ आणि NFC सारखे अॅप्लिकेशन देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?

तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..

Maharashtra Vidhan Parishad: महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
Maharashtra Vidhan Parishad: महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघावरून घोडं अडलं; एकाच जागेवर तिन्ही पक्षांचा दावा, कोणाच्या पदरात पडणार जागा? वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार
Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
काठावर उभे केले, सियाने मागून अँगल तपासले; केतनचा लोहगडावरील फोटो समोर, मोबाईल चॅटमधून थरकाप उडवणारी माहिती
Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्याची तारीख बदलली; शरद पवारांनी सांगितलं विमानतळावर पोहचण्यापासून ते निघेपर्यंतचं संपूर्ण शेड्यूल, मोदींसह 'या' मंडळींनाही दिलं आमंत्रण
भय्या माने हसन मुश्रीफांची साथ सोडताना भावूक; म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत पुणे पदवीधर लढणार, तिकडं कट्टर शिलेदाराने साथ सोडताच मुश्रीफ म्हणाले, भय्या माने आणि आमचा संबंध संपला

Jalgaon Crime News: ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंच संतापले, तरुणाला मारहाण केली अन्...; जळगावात नेमकं काय घडलं?
Nushrratt Bharuccha Health Update: नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
नुसरत भरूचा एअर ॲम्ब्युलन्सनं बालीहून मुंबईत दाखल; ऑक्सिजन सपोर्टवर दिसली, चाहत्यांची चिंता वाढली VIDEO
Embed widget