एक्स्प्लोर
शाओमीचा बहुप्रतिक्षित ‘Mi Mix 2s’ अखेर लॉन्च
8 जीबी व्हेरिएंटच्या स्मार्टफोनसोबत एक हजार रुपयांचा वायरलेस चार्जरसुद्धा मोफत दिलं जाणार आहे.
मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमीने बहुप्रतीक्षित ‘Mi Mix 2s’ स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आधीच्या स्मार्टफोनसारखाच लूक या नव्या स्मार्टफोनलाही देण्यात आला असून, फीचर्समध्ये मात्र बदल करण्यात आले आहेत. अनेक आकर्षक फीचर्स या नव्या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले असून, तीन व्हेरिएंटमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे.
किंमती किती?
- 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज - 34 हजार 200 रुपये
- 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज – 37 हजार 300 रुपये
- 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज – 41 हजार 400 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement