एक्स्प्लोर

मारुती सुझुकी सुसाट, महिन्याभरात 1.40 लाख गाड्यांची विक्री

मुंबई: कार कंपनी मारुती सुझुकी सध्या चांगलीच तेजीत आहे. कंपनीनं 2017-18 आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये 1.44 लाखाहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1.44 लाख गाड्यांची विक्री फक्त भारतातील आहे. मागील वर्षापेक्षा गाड्यांच्या विक्रीत यंदा 23 टक्के वाढ झाली आहे. पण निर्यातीत 30 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. पण तरीही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार मिळून मारुती सुझुकीच्या विक्रीत जवळजवळ 20 टक्के वाढ झाली आहे. जवळजवळ कंपनीच्या प्रत्येक मॉडलेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ऑल्टो आणि वॅगन आर या 39000 कारची विक्री झाली आहे. तर स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, डिझायर, बलेनो या कारच्या विक्रीमध्येही 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सियाज सारख्या कारच्या विक्रीतही 23 टक्के वाढ झाली आहे. कारच्या विक्रीत वाढ झाल्यानं उत्पादनाला आणखी चालना मिळणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव, 10 हजारांच्या आत नवा झेनो 200 स्मार्टफोन लाँच
Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget