एक्स्प्लोर
मारुती इग्निस कारसाठी अवघ्या 20 दिवसात 10,000हून अधिक बुकींग

मुंबई: मारुती सुझुकी इग्निस कारची भारतीय बाजारात सुरुवातीपासूनच चर्चा आहे. कंपनीने या कारची सुरुवात 1 जानेवारीपासूनच सुरु केली होती. आतापर्यंत 10,000 हून अधिक बुकींग झाली आहे. इग्निसचं लाँचिंग 13 जानेवारीला झालं होतं. त्यादिवशी कंपनीनं सांगितलं होतं की, 6,000 बुकींग आतापर्यंत झालं आहे. जेव्हापासून इग्निसनं बुकींग सुरु केलं आहे तेव्हापासून याची मागणी वाढली असल्याचं मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक आरएस कल्सी यांनी सांगितलं. 20 दिवसांपेक्षाही कमी वेळात इग्निसचं 10,000 पेक्षा अधिक बुकींग झालं आहे.
या कारसाठी किमान 2 ते 3 महिने वेटिंग पीरियड असणार आहे. गुरुग्राम येथील प्लांटमध्ये ही कार तयार करण्यात येते आहे. या वर्षातील इग्निस हे मारुतीचं पहिलं लाँचिंग आहे. सोर्स: कार देखो डॉट कॉम Source: cardekho.com
या कारसाठी किमान 2 ते 3 महिने वेटिंग पीरियड असणार आहे. गुरुग्राम येथील प्लांटमध्ये ही कार तयार करण्यात येते आहे. या वर्षातील इग्निस हे मारुतीचं पहिलं लाँचिंग आहे. सोर्स: कार देखो डॉट कॉम Source: cardekho.com आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग























