एक्स्प्लोर

मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिला आता फेसबुकवर ब्लॉक करु शकत नाही, कारण...

फेसबुकच्या नव्या व्यवस्थेमुळे फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चानला आता फेसबुकवर ब्लॉक करता येणार नाही.

सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकवर आता तुम्हाला दोन स्पेशल व्यक्तींना ब्लॉक करता येणार नाही आहे. कारण, फेसबुकने या दोन व्यक्तींसाठी तशी खास व्यवस्था केली आहे. फेसबुकच्या या नव्या व्यवस्थेमुळे फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि त्याची पत्नी प्रिसिला चानला आता फेसबुकवर ब्लॉक करता येणार नाही. वास्तविक, या दोघांचंही फेसबुक प्रोफाईलला अनेकवेळा ब्लॉक केलं गेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियातील फेसबुक या दिग्गज कंपनीने आता ही नवी व्यवस्था केली असून, ज्यामुळे या दोघांनाही आता फेसबुकवर ब्लॉक करता येणार नाही. ZUKERBERG-580x395 जेव्हा एखादी फेसबुक पोस्ट तुम्हाला पाहायची नसते, तेव्हा फेसबुक यूजर्ससाठी अनफ्रेण्ड किंवा संबंधित फेसबुक यूजर्सला ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिला जातो. पण जर तुम्ही मार्क झुकरबर्ग आणि प्रिसिलाला फेसबुकवर ब्लॉक करु पाहात आहात, तर तुम्हाला ब्लॉक एरर मेसेज येईल. ज्याचा अर्थ झुकरबर्ग आणि प्रिसिलाचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागेल. दरम्यान, झुकरबर्ग आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन वैयक्तीक आयुष्यातील अनेक किस्से, घटना-घडामोडी फेसबुकवर शेअर करत असतो. पण ज्यांना हे जाणून घेण्याची इच्छा नसेल, त्यांना यापुढे झुकरबर्गच्या पोस्ट नाईलाजास्तव पाहाव्याच लागतील.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Best Selling Car : SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
SUV च्या लाटेतही मारुती 'डिझायर'चा जलवा कायम; ठरली देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार
Cockroach Cyborgs: आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
आता ड्रोनच्या जोडीला झुरळंही युद्धात उतरणार; तंत्रज्ञानाचा अनोखा अविष्कार, हेरगिरी ते प्रत्यक्ष युद्ध कॉकरोच लढणार
Mark Zukerberg: इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का?? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ
Sundar Pichai: AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?
AI अब्जावधी लोकांचं आयुष्य सुधारू शकतो, सर्वांना उपयुक्त बनवण्यासाठी आपल्याला धाडसी पावलं उचलावी लागतील; AI भीतीवर गुगल सीईओ सुंदर पिचाईंनी कोणता कानमंत्र दिला?

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Embed widget