एक्स्प्लोर

यूट्यूबवरुन नामांकित कंपन्यांच्या जाहिराती काढण्याच्या प्रमाणात वाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवरुन विविध कंपन्यांकडून आपल्या जाहिराती काढून घेण्याचे प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. यासाठी जाहिरात देणाऱ्या कंपन्यांसोबत इतर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित होण्यावर गूगलचं नियंत्रण कमी होत असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी एटीएंडटी, वेरिजॉन, जॉनसन अॅन्ड जॉनसन,फोक्सवॅगन सारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या जाहिराती यूट्यूबवरुन मागे घेतल्यानंतर, आता पेप्सिको, वॉलमार्ट स्टोअर्स आणि स्टारबक्ससारख्या कंपन्यांनीही आपल्या जाहिराती मागे घेतल्या आहेत. या तिन्ही कंपन्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमधील गूगलच्या ऑटोमेटेड प्रोग्राममुळे त्यांच्या ब्रॅण्डच्या जाहिरातीसोबत वर्णभेदाच्या साहित्याचे पाच व्हिडिओ प्रसारित केल्यानं कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे. यूट्यूबवरुन एटीएंडटी, वेरिजॉन, जॉनसन अॅन्ड जॉनसन,फॉक्सवॅगन आणि इतर काही नामांकित कंपन्यांनीही आपल्या जाहिराती यूट्यूबवरुन काढून घेतल्यानंतर गूगलनं त्यांची जाहीर माफी मागितली. तसेच त्यांच्या जाहिरातींसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित न करण्यासंबंधी पावले उचलण्यात येतील, असं आश्वासनंही दिलं होतं. मात्र, तरीही यामध्ये कोणताच बदल दिसून येत नाही आहे. सध्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जाहिरात प्रसारित करण्यासाठी गूगलला ऑटोमेटेड प्रोग्रामचाच आधार घ्यावा लागतो. या माध्यामातून यूट्यूबवर एका मिनिटाला तब्बल 400 व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यामुळे या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आपलं मनुष्यबळ वाढवणे, चांगल्या दर्जाचे व्हिडिओ पोस्ट करणे आदीसाठी गूगल प्रभावी प्रोग्राम विकसित करेल, असं स्पष्ट केलं होतं. पण आपल्याला जोपर्यंत विश्वास बसत नाही, तोपर्यंत ते यूट्यूबवर जाहिराती प्रसिद्धीसाठी देणार नसल्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. त्यामुळे गूगलला अब्जावधी डॉलरचा फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गूगलकडूनही जाहिरातदार कंपन्यांची मोठी मनधरणीचं काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

Embed widget