एक्स्प्लोर

5G विषयीच्या 5 खास गोष्टी

स्मार्टफोनमुळे इंटरनेट विश्वाच्या व्याख्याच बदलून गेल्या. 2G पासून सुरुवात झालेलं मोबाइल इंटरनेट हळूहळू 3G आणि आता 4G पर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल 5Gच्या दिशेने सुरु झाली आहे.

मुंबई : स्मार्टफोनमुळे इंटरनेट विश्वाच्या व्याख्याच बदलून गेल्या. 2G पासून सुरुवात झालेलं मोबाइल इंटरनेट हळूहळू 3G आणि आता 4G पर्यंत येऊन पोहचलं आहे. त्यामुळे आता आपली वाटचाल 5Gच्या दिशेने सुरु झाली आहे. 5Gची सध्या नेमकी स्थिती काय आहे? सर्वात वेगवान 5जी हे फक्त वेगवान आहे एवढंच नाही. तर याची तुलना ब्रॉडबँड कनेक्शनशी केली जात आहे. अमेरिकेत 5जीचा स्पीड हा एलटीई नेटवर्कच्या सरासरी स्पीडपेक्षा 257 पटीने अधिक आहे. जे स्नॅपड्रॅगन X50ला सपोर्ट करतं. आता आपण फक्त 5G फर्स्ट जनरेशनचा विचार करतो आहोत. भविष्यात याचा वेग आणखी जास्त असेल. फक्त स्पीड नाही... 5जी म्हणजे फक्त स्पीड नाही. या नेटवर्कची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे प्रत्येक स्क्वेअर किलोमीटर परिसरात लाखो मोबाइलला हे नेटवर्क मिळू शकतं. 4जी पेक्षा 5जीमध्ये अत्यंत कमी वेळात कनेक्शन मिळू शकतं. त्यामुळे डिव्हाइसेस जास्त जलद संवाद साधण्यास सक्षम असतील. 5जी फक्त फोनसाठी नाही 5 जी हे फक्त स्मार्टफोनसाठी असेल असं नाही. तर तुम्ही याचा उपयोग व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट, कम्प्युटर, स्मार्ट होम डिव्हाइस यासाठीही वापरु शकता. पण 5G हे स्वस्त नसेल! 5 जी हे प्रचंड वेगवान आणि बहुउपयोगी असल्याने त्यासाठी ग्राहकांना तसे पैसेही मोजावे लागणार आहेत. सुरुवातीला अनलिमिटेड 5जी डेटासाठी सध्या 20 ते 30 डॉलर मोजावे लागू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की, याच्या किंमती कमी होणार नाहीत. क्वॉलकॉमसारख्या कंपन्या आशावादी आहेत की, 5जी सुरु झाल्यानंतर नवी उपकरणं येतील आणि त्यामुळे या डेटाच्या किंमती कमी होतील. पण यासाठी नेमका किती वेळ लागेल हे मात्र सांगता येणार नाही. 5Gसाठी अद्याप बराच मोठा टप्पा आपल्याला 5जीपर्यंत जाण्यासाठी एक मोठा टप्पा पार करायचा आहे. कारण की, 4जी अद्यापही व्यापक आहे. पण 2020 पर्यंत 5जी आपल्या ग्राहकांपर्यंत पूर्णपणे पोहचलेलं असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget