एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपची स्क्रीनशॉटबंदी, लवकरच नवीन फीचर आणणार

स्क्रीनशॉटबंदीसोबतच व्हॉट्सअॅप अँड्रॉईड फोनसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लागू करण्याचीही तयारी करत आहे. गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून ही पावलं उचलण्यात येत आहेत.

मुंबई : आपल्याला खोटं पाडणाऱ्या मित्रांसमोर खरेपणाचे पुरावे देण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट काढायचात का? किंवा क्रशने आपल्याला कसे प्रेमाचे मेसेज पाठवले, याची मित्रांसमोर फुशारकी मारण्यासाठी तुम्ही तिच्या चॅटचे स्क्रीनशॉट पाठवायचात का? मग तुम्हाला यापुढे असं करता येणार नाही. कारण व्हॉट्सअॅप लवकरच स्क्रीनशॉट काढण्यास बंदी घालण्याच्या तयारीत आहे. गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप बीटा अपडेटमध्ये हे अपडेट पाहायला मिळत आहे. स्क्रीनशॉटबंदीसोबतच व्हॉट्सअॅप अँड्रॉईड फोनसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन लागू करण्याचीही तयारी करत आहे. 'फिंगरप्रिंट सिक्युरिटी' असं या फीचरचं नाव आहे. गोपनीयता वाढवण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून ही पावलं उचलण्यात येत आहेत. सध्या आयफोनधारकांना फेस आयडी/टच आयडी रेकग्निशननेच व्हॉट्सअॅप वापरावं लागतं. मात्र तूर्तास आयफोनमध्ये स्क्रीनशॉटबंदी घालण्यात आलेली नाही. अँड्रॉईडधारकांना हे फीचर अपडेट झाल्यानंतर याविषयी सुस्पष्टता येईल. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा ऑप्शन पाहण्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज > अकाऊण्ट > प्रायव्हसी चेक करावं लागेल. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप ऑटोमॅटिकली लॉक करण्यासाठी एक मिनिट, दहा मिनिटं, तीस मिनिटं किंवा लगेच असे पर्याय असतील. फिंगरप्रिंट चुकीचे असले, किंवा अनेक वेळा चुकीचे प्रयत्न झाले, तर व्हॉट्सअॅप काही मिनिटांसाठी लॉक होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील

Embed widget