एक्स्प्लोर

जिओ फोन मिळण्याचा मुहूर्त अखेर ठरला!

जिओ फोन दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये 24 सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरु केली जाईल.

मुंबई : जिओ फोन खरेदी करणाऱ्यांच्या अडचणी वाढतच आहेत. अगोदर प्री बुकिंग थांबवण्यात आली आणि आता ज्यांनी फोन बुक केला आहे, त्यांना हा फोन मिळण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. जिओ फोनची डिलिव्हरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार होती. मात्र ही तारीख कंपनीने आता पुढे ढकलली आहे. जिओ फोनची शिपिंग आता 25 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शिपिंग तारीख वाढवण्यामागचं कारणही तसंच आहे. या फोनला जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे शिपिंग तारीख वाढवण्यात आली. या फोनची प्री बुकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिओ फोन दिल्ली-एनसीआरच्या स्टोअर्समध्ये 24 सप्टेंबरपर्यंत दाखल होणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून या फोनची शिपिंग सुरु केली जाईल. हा फोन जेव्हा तुमच्या जवळच्या जिओ स्टोअरमध्ये येईल, तेव्ह ग्राहकाला कंपनीकडून मेसेजद्वारे माहिती दिली जाईल. तुमच्या परिसरातील जिओ स्टोअरमधून तुम्ही बुक केलेला जिओ फोन मिळणार आहे. 24 सप्टेंबर रोजी रिलायन्सने जिओ फोनची बुकिंग सुरु केली. मात्र बुकिंग सुरु होताच ग्राहकांच्या या फोनवर उड्या पडल्या. परिणामी जिओची वेबसाईट अनेकदा क्रॅश झाली. मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने जिओ फोनची बुकिंग आता थांबवली आहे. बुकिंग कधीपासून सुरु होईल, ते लवकरच कळवलं जाईल, असं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. दरम्यान ज्यांना फोन खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कारण बुकिंग पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. केवळ हा फोन हातात पडण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्तीची वाट पाहावी लागणार आहे. जिओ फोन बुक करताना तुम्हाला 500 रुपये द्यायचे आहेत आणि फोन घेताना उर्वरित एक हजार रुपये द्यावे लागतील. हा फोन ग्राहकांना मोफत मिळणार आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये मोजावे लागतील, जे तीन वर्षांनी ग्राहकांना परत मिळतील.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील

Embed widget