एक्स्प्लोर

Jio New Prepaid Plans: जिओचे नवीन 5 'नो डेली डेटा लिमिट' प्लान; 127 रुपयांपासून सुरु

पाच पैका 15 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लानसाठी ग्राहकांना 127 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 12 जीबी डेटा नो डेली लिमिट बेसिसवर देण्यात येत आहे.  

मुंबई : रिलायन्स जिओने (Reliance Jio) शुक्रवारी त्यांचा नवीन 'जियो फ्रीडम' प्लान लॉन्च केला आहे.  यामध्ये नवीन पाच 'नो डेली लिमिट' प्लान देण्यात आले आहेत. रिलायन्स जिओच्या वेबसाईवर याची यादी टाकण्यात आली आहे. यामध्ये 15 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लानसाठी ग्राहकांना 127 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 12 जीबी डेटा नो डेली लिमिट बेसिसवर देण्यात येत आहे.  

या व्यतिरिक्त कंपनीने 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस आणि 365 दिवसांचा प्लानही लॉन्च केला आहे. दररोजची मर्यादा न ठेवता या पाच प्लान्सद्वारे यूजर्सना अधिक पर्याय उपलब्ध होतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

डेली डेटा लिमिट नसल्यामुळे जास्त डेटा वापरणारे यूजर्स बिनदिक्कत डेटा वापरु शकतात. यासह या प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या  प्लान्समध्ये  जियो टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज इत्यादी अॅप्सचाही वापर करता येणार आहे. नवीन प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 30 दिवसांची असेल असे सूत्रांनी सांगितले. पूर्वीच्या लोकप्रिय प्लान्सची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.  वॅलिडिटी 30 दिवसांची झाल्याने रिचार्ज करण्याची तारीख लक्षात ठेवण्यासाठीही जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. 

रिलायन्स जिओच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 15 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लानसाठी ग्राहकांना 127 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 12 जीबी डेटा नो डेली लिमिट बेसिसवर देण्यात येत आहे. 30 दिवसांच्या प्लानसाठी 247 रुपये मोजावे लागतील. यात 25 जीबी डेटा मिळेल. 60 दिवसांच्या प्लानसाठी 447 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 50 जीबी डेटा मिळेल. 90 दिवसांच्या प्लानसाठई 597 रुपये मोजावे लागतील. यात 75 जीबी डेटा मिळेल.  तर 365 दिवसांच्या प्लानसाठी 2397 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 365 जीबी डेटा मिळेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होतीच..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राष्ट्रकुलमध्ये लेकानं 'गोल्ड' जिंकलं, आई-वडिलांना माहितीही नाही; अखेर पालकांचा शाळेत सत्कार, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
Gunratna Sadavarte : आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
आम्ही मराठा नाही.. बीडमधील मयत घुलेच्या आईसह गुणरत्न सदावर्तेंचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढे, जरांगे पाटलांवरही बोलले
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
दिल्लीतील आंदोलकांचे दगडावरील फुट प्रिंट आधारशी लिंक होतील; चंद्रकांत पाटलांनी सांगितला पोलिसांचा ॲडव्हान्स तपास
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
अंगात टी शर्ट अन् डोक्यावर हेल्मेट, दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याला उचलून रस्त्यावर आपटलं, तरी तिरंगा हाती घेत पुन्हा उभं राहिला; न्यायाची मागणी करत राहुल गांधींनी शेअर केला भयावह व्हिडिओ
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget