एक्स्प्लोर

जिओचा धमाका, सॅमसंग गॅलेक्सी S8 आणि S8+ सोबत तब्बल 448 जीबी डेटा

मुंबई : सॅमसंगनं आपला गॅलेक्सी S8 आणि S8+ भारतात काल 19 एप्रिलला लॉन्च करण्यात आलेत. रिलायन्स जिओनं हे स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. हे दोनही स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 224 जीबींचा अतिरिक्त डेटा मिळणार आहे. गॅलेक्सी S8 आणि S8+ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पुढील 8 महिने ही ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे 8 महिने 224 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजेच एकूण 448चा डेटा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना जिओची प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. काल भारतात लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनची किंमत S8 साठी 57, 900 तर S8+ साठी 64,900 रुपये असेल. या दोनपैकी कोणत्याही स्मार्टफोनच्या खरेदीवर दुप्पट डेटा मिळणार आहे. JIO या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना या दोन स्मार्टफोनमध्येच जिओचं सिमकार्ड वापरावं लागणार आहे. जिओ धन धना धन ऑफर अंतर्गत 309 रुपयांमध्ये मिळणाऱ्या 28 जीबी डेटासह जास्तीचा 28 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच महिन्याला 56 जीबीचा मोफत डेटा ग्राहकांना मिळणार आहे. गॅलेक्सी S8 आणि S8+ स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पुढील 8 महिने ही ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे 8 महिने 224 जीबी अतिरिक्त डेटा म्हणजेच एकूण 448चा डेटा मिळणार आहे. या ऑफरचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना जिओची प्राईम मेंबरशिप घ्यावी लागेल. सॅमसंग गॅलक्सी S8 ची किंमत 57 हजार 900 रुपये, तर S8 प्लसची किंमत 64 हजार 900 रुपये ठेवण्यात आली आहे. हे फोन ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड कलरमध्ये असतील. अमेरिकेत S8 ची किंमत 46 हजार 700 रुपये, तर S8 प्लसची किंमत 54 हजार 500 रुपये आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना कंपनी स्मार्टफोनसोबत वायरलेस चार्जर मोफत देत आहेत. इतर देशांमध्ये कंपनी या फोनसोबत AKG हेडफोन्स मोफत देत आहे. यावेळी सॅमसंगने या फोनच्या डिझाईनमध्येही आकर्षक बदल केले आहेत. गॅलक्सी S8 चे फीचर्स :
  • 5.8 इंच एचडी स्क्रिन
  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
  • सॅमसंग Exynos 8895 प्रोसेसर
  • 4 GB रॅम
  • 3000 mAh क्षमतेची बॅटरी
गॅलक्सी S8 प्लसचे फीचर्स :
  • 6.2 इंच एचडी स्क्रिन
  • 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बायोमेट्रिक अनलॉक सिस्टीम (फेस डिटेक्शननेही फोन अनलॉक करता येईल)
  • 4 GB रॅम
  • 3500 mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
Embed widget