एक्स्प्लोर

इतर टेलिकॉम कंपन्यांविरोधात जिओची 'ट्राय'कडे तक्रार

मुंबई: रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात एंट्री केल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आपल्याकडील ग्राहक कायम राखण्यासाठी टेलिकॉम कंपन्या अनेक नवनवीन ऑफरही लाँच करत आहे. पण आता जिओनं इतर टेलिकॉम कंपन्यांवर आरोप केला आहे. आपल्या ग्राहकांना रोखण्यासाठी टेलिकॉम कंपन्या चुकीच्या पद्धती वापरत आहेत. असा आरोप रिलायन्स जिओनं केला आहे. जिओच्या मते, मोठ्या प्रमाणात ग्राहकांना या कंपन्यांच्या नेटवर्क नकोय. पण या कंपन्या ग्राहकांना तसं करु देत नाही. जिओनं भारती एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. याप्रकरणी जिओनं ट्रायला पत्र लिहून या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिओचं म्हणणं आहे की, या कंपन्यांचं ग्राहकांशी असं वागणं हे लायसन्सच्या नियमांचं उल्लंघन आहे. जिओनं 10 एप्रिलला ट्रायला पत्र लिहलं आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'नेटवर्क सोडून जाणाऱ्या ग्राहकांना थांबवण्यासाठी विशेष पॅकेज आणि प्लान यासारखे अनेक मार्ग वापरण्यात येत आहेत.' दरम्यान, याप्रकरणी व्होडाफोनचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'ग्राहकांच्या गरजेनुसार कंपनी आपले प्लान लाँच करते. आणि हे सारं काही नियमानुसार आहे.' तर भारती एअरटेलच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनी सर्व नियमांचं पालन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Live blog updates: भाईंदरच्या खाडीकिनारी कृत्रिम तलावातील गणेशमूर्तींचे अवशेष थेट कांदळवनात सोडल्याचा आरोप
Maharashtra Drought: पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत, जुलै 2027पर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव
पुढच्यावर्षीच्या पावसाला एल निनोचा धोका, राज्य सरकार पिण्याच्या पाण्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वपूर्ण संकेत
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Embed widget