एक्स्प्लोर

IPS अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर नॉटी फोटो, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

लखनऊ : व्हॉट्सअॅपवर कधी कोण काय पाठवेल याचा नेम नाही. असंख्य ग्रुपवरुन येणारे मेसेज कधी विनोदी, कधी सिरियस, कधी उपदेश देणारे, कधी प्रेरणा देणारे तर कधी नॉटी असतात. व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज करताना भान राखायला हवं. कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि व्हॉट्सअॅपवरुन पोस्ट झालेला मेसेज मागे घेता येत नाही. एखादा मेसेज ठरवलेल्या ग्रुपवर न पोस्ट करता, चुकून दुसऱ्याच ग्रुपवर पोस्ट झाला, आणि तो मेसेज जर नॉटी असेल, तर काय पंचाईत होते, हे ज्याचं त्यालाच माहित. असाच काहीसा प्रकार पोलीसांच्या ग्रुपवर, त्यातही आयपीएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर घडला आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशात आयपीएस अधिकाऱ्यांच्या एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सर्व जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक असे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत. या ग्रुपवर पोलिसांच्या समस्या, सुरक्षा, बदल्या, पोलीस निर्णय वगैरे सर्व मेसेज पोस्ट होतात. मात्र एका आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याने एक इमेज पोस्ट केली आणि सगळा घोळ झाला. ती इमेज होती एका न्यूड मुलीची. आयजी साहेबांनी फोटो पोस्ट केला ती वेळही रात्रीची होती. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये गोंधळ आयजी साहेबांनी असा फोटो शेअर केल्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकच गदारोळ सुरु झाला. कोणी टिंगल करु लागला, तर कोणी प्रश्न विचारु लागला. मात्र आयजी साहेबांनी सॉरी म्हणत, चुकून फोटो पोस्ट झाल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर हा फोटो मी दुसऱ्या ग्रुपवर पोस्ट करत होतो, चुकून इथे झाला, अशी सारवासारवही केली. तसंच फोटो तातडीने डिलीटही केला. 'तो' फोटो आयपीएसच्या ग्रुपवरुन आयएएसच्या ग्रुपवर दरम्यानच्या काळात तोच फोटो आयपीएसच्या ग्रुपवरुन आयएएसच्या ग्रुपवर फॉरवर्ड झाला. फोटो फॉरवर्ड होत असल्याचं पाहून आयजी साहेबांनी पुन्हा माफी मागितली. मात्र फोटो फॉरवर्ड होणं काही थांबलं नाही. हा फोटो एका एसपीने दुसऱ्या एका ग्रुपवर फॉरवर्ड केला. मग तोच फोटो फॉरवर्ड होत मुख्यमंत्र्यांच्या सचिवापर्यंत पोहोचला. मग हा सर्व गोंधळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही समजला. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक जावीद अहमद यांना फोन करुन या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
ठाण्यातील युट्युब भाईला महिलांकडून पोलीस ठाण्यातच मारहाण; पोलिसांसमोरच घडला प्रकार
Jalgaon Accident: वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली; जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली
Goregaon Toilet Death: रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
रात्री शौचालयात गेले अन् बेशुद्ध पडले; 2 तरुणांच्या मृत्यूमागचं कारण FIR मधून समोर, पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil: आंदोलनातील सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
सहकाऱ्यांवर धडाधड कारवाई, अंतरवालीतील मंडप काढला, मनोज जरांगे सरकारवर संतापले, म्हणाले....
Embed widget