एक्स्प्लोर

भारतात तयार होणार अॅपल आयफोन, किंमतीत होणार घट?

नवी दिल्ली: अॅपलचे फोन आणि त्याचे दुसरे प्रोडक्ट लवकरच देशात बनणं सुरु होणार आहे. अॅपलचे सीईओ टीम कूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.   पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कूक यांनी भारतासाठी अॅपलच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली. त्यामुळे अशी आशा आहे की, देशात लवकरच अॅपल फोनचं उत्पादन सुरु होऊ शकतं.   भारतीय बाजारपेठेतील स्वस्त स्मार्टफोनची बाजरपेठ लक्षात घेता अॅपल इथं कमी किंमतीच्या स्मार्टफोन तयार करु शकतं. पण अॅपलनं स्पष्ट केलं आहे की, किंमत कमी करण्यासाठी गुणवत्तेसोबत तडजोड करणार नाही.   अॅपलच्या रिटेलिंग योजनेमध्ये मात्र, एक अडचण आहे. कारण की, कमीत कमी 30 टक्के कच्चा माल हा स्थानिक बाजारातून घेणं अनिवार्य आहे. पण अॅपलच्या मते, आयफोनसाठी लागणारा कच्चा माल इथं तयार होत नाही. त्यामुळे ही अट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही अट शिथील करण्याची अॅपल कंपनीची इच्छा आहे. मात्र, याबाबत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.   दरम्यान, अॅपलचे प्रमुख टीम कूक यांनी मेक इन इंडियाचं कौतुक केलं आहे. तसंच याचदरम्यान, त्यांनी हैदराबादच्या नव्या डेव्हलपमेंट सेंटरबद्दलही पंतप्रधानांना संपूर्ण माहिती दिली.  

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget