एक्स्प्लोर

'आयफोन-X' प्री-ऑर्डर आजपासून सुरु

3 नोव्हेंबर रोजी 'आयफोन X' भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे.

मुंबई : भारतातील अॅपलप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अॅपलच्या आयफोन X च्या प्री-ऑर्डरची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच 27 ऑक्टोबरपासून 'आयफोन एक्स'ची प्रि-ऑर्डर सुरु होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी 'आयफोन X' भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे. आयफोन X च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 89 हजार, तर 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असेल, अशी माहिती मिळते आहे.

iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही

यावेळी 3 नोव्हेंबर रोजी भारतासह अमेरिका आणि इंग्लंडमध्येही आयोफोन X लॉन्च केला जाणार आहे. मात्र भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी, हाँग काँग, जपान, रशिया, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्येही 27 ऑक्टोबरपासूनच प्रि-ऑर्डर सुरु केली जाणार आहे. 5.8 इंच स्क्रीन आयफोन X ला असेल. आयफोन 8 चा स्क्रीन 5.5 चा आहे. म्हणजेच पॉईंट 3 ने मोठा स्क्रीन आयफोन Xचा आहे. या आयफोनच्या माध्यमातून अॅपल पहिल्यांदाच फेस आयडी टेक्नोलॉजी आणणार आहे. 27 ऑक्टोबरला प्रि-ऑर्डर केल्यानंतर आयफोन एक्स हातात येण्यासाठी अर्थात आठवड्याभराची वाट पाहावी लागणार आहे. संबंधित बातम्या iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन Xचे खास फीचर

आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X : अॅपल इव्हेंटबद्दल सर्व काही 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget