एक्स्प्लोर

Instagram : इन्टावर पोस्ट शेड्युल करण्याबरोबरच लवकरच येणार 'हे' फिचर; पाहा अपडेट

Instagram New Feature : सध्या Meta च्या मालकीची ही कंपनी इन्स्टाग्रामसाठी दोन नवीन फिचर्स घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग सुरु आहे.

Instagram New Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram) सर्वात लोकप्रिय अॅप्सपैकी एक आहे. इन्स्टाग्राम वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन अपडेट्स, फिचर्स घेऊन येतात. त्यामुळे इन्स्टाग्राम यूजर्सच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. एकेकाळी फोटो शेअरिंगसाठी वापरले जाणारे हे अॅप आता छोट्या व्हिडीओसाठीही वापरले जात आहे. यूजर्सची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनी सतत आपल्या फीचर्समध्ये सुधारणा करण्यात गुंतलेली आहे. सध्या Meta च्या मालकीची ही कंपनी इन्स्टाग्रामसाठी दोन नवीन फिचर्स घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून या फीचरची टेस्टिंग सुरु आहे. लवकरच हे फिचर्स सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्या आधी हे दोन नवीन फिचर्स नेमके कोणते आणि यामध्ये नेमकं काय खास असणार आहे हे जाणून ध्या.  

1. पोस्ट शेड्यूल करता येणार 

कंपनी लवकरच हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज करण्याच्या तयारीत आहे. या फिचरवर बरेच दिवस काम सुरू होते. सध्या बीटा व्हर्जनवर त्याची चाचणी सुरू आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर, यूजर्स त्यांचा कोणताही कंटेंट कधी सार्वजनिक (Public) करायचा, म्हणजेच पोस्ट करायचा हे ठरवू शकतात. हे सेट केल्यानंतर, तुम्ही या पोस्टसाठी तारीख आणि वेळ ठरवल्यानंतर ती पोस्ट त्याच दिवशी पोस्ट केली जाईल.    

याप्रमाणे वापर करू शकता 

  • तुम्हाला सर्वात आधी इन्स्टाग्रामवर जावे लागेल. आता तुम्हाला पोस्ट करायची असलेला कंटेंट निवडा.
  • कंटेंट निवडल्यानंतर, सेटिंग्जवर जा.
  • आता सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला शेड्यूल पोस्टचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर पुढे जा.
  • आता तुम्हाला तारीख आणि वेळ सेट करण्याचा पर्याय दिसेल. आपण तो कंटेंट पोस्ट करू इच्छित असलेली तारीख आणि वेळ अॅड करा. त्यानंतर तुम्हाला तो कंटेट सेट केलेल्या तारखेच्या दिवशी पोस्ट झालेला दिसेल.   

2. नवीन वेबसाईट डिझाईन

शेड्यूल पोस्ट व्यतिरिक्त, आणखी एक नवीन बदल Instagram मध्ये येत आहे. इन्स्टाग्रामच्या वेबसाईटवरही हा बदल तुम्हाला दिसेल. कंपनीने त्याच्याशी संबंधित सर्व टेस्टिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्यातही ते रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. नवीन बदलामध्ये इस्टाग्रामचे होम पेज अधिक कम्फर्टेंबल करण्यात आले आहे. याशिवाय यूजर्सचे कंटेंट आणि प्रोफाईल पेजही सुधारले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

आता इंटरनेटशिवाय पाहता येणार Netflix, Amazon Prime; Jio, Airtel ची होणार सुट्टी

महत्त्वाच्या बातम्या

Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Embed widget