एक्स्प्लोर

मोबाईल डेटा वापरात भारत जगात अव्वल

अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डेटाला एकत्रित केलं, तरीही एकट्या भारतातील मोबाईल डेटाचा वापर जास्त होतो.

नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल ठरला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे मोबाईल डेटा यूसेजमध्ये आपण अमेरिका आणि चीनलाही मागे टाकलं आहे. दर महिन्याला भारतीय यूझर्स 150 कोटी जीबी मोबाईल डेटा वापरतात. आश्चर्याची बाब म्हणजे, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये दर महिन्याला वापरल्या जाणाऱ्या मोबाईल डेटाला एकत्रित केलं, तरीही एकट्या भारतातील मोबाईल डेटाचा वापर जास्त होतो. गेल्या काही दिवसांत टेलिकॉम कंपन्यांतील मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. ग्राहकांना कमीत कमी दरात जास्तीत जास्त डेटा देण्याची स्पर्धा भारतात सुरु आहे. भारतातील सरासरी इंटरनेट यूझर्स हे मोबाईल वापरण्याच्या कालावधीपैकी 70 टक्के वेळ व्हॉट्सअॅप, फेसबुक, म्युझिक आणि एन्टरटेनमेंट अॅप्सवर घालवतात, असा दावा गेल्या आठवड्यात ओमिदयार नेटवर्कने जारी केलेल्या अहवालात केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी

व्हिडीओ

Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Pune Lohagad Case : 'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
'तू शांत बस, नाहीतर तुलाही असाच फेकून देईन', केतनला लोहगडावरून ढकलताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीला चेतन चौधरीची धमकी?, तपासात चक्रावणारी माहिती समोर
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई
मनोज जरांगे पाटलांना आणखी एक झटका, कोअर कमिटीतील सदस्यावर कारवाई, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
मोठी बातमी! देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकानं प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Manoj Joshi on Maharashtra Connection: 'आमच्या 9 पिढ्या...' मनोज जोशी मुळचे गुजराती, मग महाराष्ट्रात कसं आलं त्यांचं कुटुंब? म्हणाले, 'महाराजांनी गुजरातमधील एक बीज...'
'आमच्या 9 पिढ्या...' मनोज जोशी मुळचे गुजराती, मग महाराष्ट्रात कसं आलं त्यांचं कुटुंब? म्हणाले, 'महाराजांनी गुजरातमधील एक बीज...'
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Laxman Hake: मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 7 सहकाऱ्यांवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget