एक्स्प्लोर

भविष्यात व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यासाठी 'फिगरप्रिंट' अनिवार्य?

व्हॉट्सअॅपवरुन पाठवण्यात येणाऱ्या फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी आता येत्या काळात व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवताना फिंगरप्रिंट अनिवार्य होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ्ॅपवर पाठवण्यात येणारे मेसेज कोणी पाठवले हे शोधण्याकरिता केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपला मेसेज पाठवण्यासाठी 'फिंगर प्रिंट' अनिवार्य करण्यासंबंधित सूचना दिल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हॉट्सअॅपवरुन पाठवण्यात येणाऱ्या फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपकडून त्यांच्या कार्यप्रणालीत वारंवार बदल करण्यात येत आहेत. मात्र आता येत्या काळात व्हॉट्सअॅपवरुन मेसेज पाठवण्यासाठी फिंगरप्रिंट अनिवार्य होण्याची शक्यता आहे. फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग कंपनीचे जगभरात 150 कोटी पेक्षा अधिक युजर्स आहेत. भारतातही व्हॉट्सअॅपचे जवळपास 35 ते 40 कोटी युजर्स आहेत. मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्यासाठी व्हॉट्सअ्ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. त्यामुळे एखादा मेसेज सर्वात आधी कोणी पाठवला आणि किती जणांनी तो फॉरवर्ड केला आहे याचा शोध घेण्यासाठी व्हॉट्सअॅपला फिंगरप्रिंट अनिवार्य करण्यासंबंधी विचारणा करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेल्या मेसेजमुळे अफवा पसरवल्या गेल्या आणि हिंसाचाराच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅपवरुन मुलं चोरणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरवण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारकडून व्हॉट्सअ्ॅपला वारंवार सूचना देण्यात येत आहेत. सरकारकडून करण्यात आलेली सुचना व्हॉट्सअॅपने मान्य केल्यास भविष्यात तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मेसेज, फोटो, व्हीडिओ किंवा इतर कोणताही कन्टेट पाठवायला असेल, तर सर्वात आधी फिंगर प्रिंट सिस्टमद्वारे तुमची ओळख पटवावी लागू शकते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे मेसेज नेमके कोणी पाठवायला सुरुवात केली आहे हे  शोधणं शक्य होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Dipali Sayyed And Vivekanand Patil MPSC Protest: दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
दीपाली सय्यदचं एक वाक्य आणि प्रचंड गोंधळ; विवेकानंद पाटीलने सांगितलं, आम्ही एपस्टीन फाईल्स बघू, आंदोलनस्थळी काय घडलं?
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Embed widget