एक्स्प्लोर

‘रॅन्समवेअर’नंतर आता भारताला ‘फायरबॉल’ची भीती!

न्यूयॉर्क : जगभरातील नेटवर्क मोठ्या प्रमाणात ‘वानाक्राई’पासून सुरक्षिततेसाठी शर्थीचे प्रयत्न करत असतानाच, ‘चेक पॉईंट’ या फर्मने ‘फायरबॉल’ या नव्या व्हायरसच्या धोक्याचा इशारा दिला आहे. ‘फायरबॉल’चा आतापर्यंत जगातील 25 कोटी कॉम्प्युटरवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारताचाही समावेश आहे. ‘वायर्ड डॉट कॉम’ने शुक्रवारी एका वृत्तात म्हटलंय की, ब्राऊजर हॅक करण्यासाठीच ‘फायरबॉल’चं डिझाईन करण्यात आले आहे. ‘फायरबॉल’चा कॉम्प्युटरवर हल्ला झाल्यानंतर डिफॉल्ट सर्च इंजिन असलेल्या गूगलमध्ये बदल होतो आणि बीजिंगस्थित डिजिटल मार्केटिंग फर्म राफोटेककडून यूझर्सच्या वेब ट्राफिकचं नियंत्रण केलं जातं. एकदा या व्हायरसचा हल्ला झाला की, कोणतंही कॉम्प्युटर कुठूनही रन करता येतं आणि कम्प्युटरला हानिकारक असलेल्या फाईल्स डाऊनलोड केल्या जाऊ शकतात. ‘चेक पॉईंट’नुसार, जवळपास 25 कोटी कॉम्प्युटर अगदी सहजपणे ‘फायरबॉल’चे शिकार बनू शकतात. हे व्हायरस कॉम्प्युटर ऑपरेटिंगसाठी बॅकडोअर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. ज्यामुळे चिनी हॅकर कॉम्प्युटरवर सहजपणे नियंत्रण मिळवू शकतात. ‘चेकपॉईंट’ने आपल्या ग्राहकांच्या नेटवर्कच्या विश्लेषणाच्या आधारे असा अंदाज वर्तवला आहे की, जगभरातील कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक पाच कॉम्प्युटरमधील एक कॉम्प्युटर ‘फायरबॉल’ला बळी पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप

व्हिडीओ

Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे
Mobile Recharge New Rules : आता 30 दिवस चालणार मोबाईल रिचार्ज
Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
डॉ. नीलम गोऱ्हेंच्या घरात पहाटे धुमाकूळ! हातोडा, पकड, दोरी घेऊन तरुणाची घुसखोरी; पाण्याच्या टाकीचे कनेक्शनही तोडले
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
नीलम गोऱ्हेंच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेला तरुण पुणे विद्यापीठातील विद्यार्थी, MSC शिकत असल्याची माहिती
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
SIR हटाओ, देश बचाओ... ज्ञानेश कुमारांची प्रतिकात्मक धिंड; ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह राष्ट्रवादीचा संताप
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
शरद पवार म्हणाले, आम्ही कुणासोबतही जाणार नाही; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, दुष्काळावरही बोलले
Nashik Crime News: 'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
'आई गं, मी कशी काय फसले? जाळ्यात अडकली, चुकले, माफ करा...', मित्रानं मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, अश्लील फोटो अन्..., नाशिकमध्ये विवाहितेने जीवन संपवलं
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
Stock Market Crash : शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
शेअर बाजारात ब्लॅक मंडे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले, जाणून घ्या कारणं
Embed widget