एक्स्प्लोर

डिजिटल इकॉनॉमीच्या दिशेने केंद्र सरकारचं मोठं पाऊल

नवी दिल्ली:  भारतीय अर्थव्यवस्थेला डिजिटल बनवण्यासाठी केंद्र सरकार उद्या आणखी एक मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. कॅशलेस व्यवहरांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने उद्या आधार पेमेंट अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. यामुळे डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि मोबाईल वॉलेट शिवायही तुम्हाला कॅशलेस व्यवहार करणे आणखीच सोईचे होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कोणतेही ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकरले जाणार नाही. या सेवेसाठी दुकानदारांना एक स्मार्टफोन आणि बायोमॅट्रिक स्कॅनर मशिन बसवणे बंधनकारक आहे. जर संबंधित दुकानदाराकडे फिंगरप्रिंट सेंसरचा मोबाईल असेल, तर त्या दुकानदाराला बायोमॅट्रिक स्कॅनर बसवण्याची आवश्यकता नाही. कसे असेल हे अॅप?
  • या नव्या अॅपला यूआयडी, आयडीएफसी बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआयने विकसित केले आहे.
  • हे अॅप वापरासाठी दुकानदार आणि ग्राहकाला हे अॅप आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करणे गरजेचे असून, हे अॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल.
  • या अॅपच्या वापरासाठी तुमचा आधार नंबर आणि बँकचे नाव अॅपमध्ये नोंद करणे गरजेचे असेल.
  • यानंतर मोबाईल हॅण्डसेटच्या बायोमॅट्रिक स्कॅनरच्या माध्यमातून आपला अंगठा स्कॅन करावा.
  • तुमच्या अंगठ्याचा ठसाच तुमची ओळख असेल, आणि या माध्यमातूनच तुम्ही तुमचे व्यवहार करु शकाल.
  • विशेष म्हणजे, यासाठी तुमच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.
यामुळे तुम्हाला डिजिटल व्यवहारासाठी तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडीट कार्टची गरज नसेल. शिवाय तुम्हाला तुमचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर देण्याची गरज नसेल.

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू

West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा

Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं

Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget