एक्स्प्लोर

हार्ट अटॅकची माहिती मिळणार, अगोदरच उपचार घेता येणार!

आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे.

मुंबई : अनेकदा आपल्याला हृदय विकाराचा आजार आहे हे जोपर्यंत हृदय विकाराचा झटका येत नाही तोपर्यंत कळत नाही. मात्र मुंबई आयआयटीने यावर एक नाम उपाय शोधत नवीन यंत्र तयार केलं आहे. आपल्याला हृदय विकाराच्या धोक्याची पातळी कळावी आणि त्यावर उपचार तातडीने घेता यावे यासाठी मुंबई आयआयटीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यावर संशोधन करून एक नवीन यंत्र बनवलं आहे. या यंत्राची किंमत जर तुम्ही विचारात असाल, तर अवघ्या दीड हजारात हे यंत्र तुम्हाला मिळू शकेल. या यंत्राच्या मदतीने आपण आपलं एक थेंब रक्त देऊन आपल्याला हृदय विकारासंदर्भातील धोक्याची पातळी कळू शकेल. या यंत्राच्या मदतीने आपण आपल्या स्मार्टफोनवरही ही चाचणी करु शकतो. बायोसायन्स आणि बायोइंजिनीअरिंगचे प्राध्यापक सौम्य मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली देबास्मिती मोंडल आणि सौरभ अग्रवाल या दोन विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे. यंत्र काम कसं करणार? हे यंत्र हार्ट अटॅकला कारणीभूत ठरणाऱ्या मायोग्लोबिन आणि मायोलोपेरॉक्सीडाईज या दोन बायोमार्करचं प्रमाण मोजू शकणार आहे. मायोग्लोबिनने रक्तामध्ये प्रवेश केल्यानंतर हृदयाला होणारा रक्तपुरवठा बंद होतो, ज्यामुळे कार्डियाक अरेस्टचा धोका असतो. त्यामुळे या यंत्राद्वारे याचा अंदाज घेणं शक्य होईल आणि त्याचप्रमाणे मायोलोपेरॉक्सीडाईजची माहितीही या यंत्राद्वारे मिळू शकेल. यंत्र बनवण्यासाठी साडे पाच हजार रुपये खर्च आला आहे. मात्र व्यावसायिक वापरासाठी हे यंत्र केवळ 1500 रुपयांपेक्षाही कमी दरात उपलब्ध करुन दिलं जाईल, असं संशोधकांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget