एक्स्प्लोर
आयडियाचा नवा प्लान, 100 रुपयात 10 जीबी डेटा
मुंबई: रिलायन्स जिओच्या ऑफरला टक्कर देण्यासाठी आयडिया सेल्युलरनं पोस्टपेड प्रमोशनल स्किम 'डेटा जॅकपॉट' लाँच केली आहे. या ऑफरमध्ये कपंनी 100 रुपयात 10 जीबी डेटा दर महिन्याला देणार आहे. ही ऑफर तीन महिन्यापर्यंत असणार आहे. दर महिन्याला तुम्ही 100 रुपयात 10 जीबी डेटा मिळवू शकतात.
आयडियाची ही ऑफर फक्त My Idea अॅपवर मिळणार आहे. डेटा जॅकपॉट ऑफरमध्ये यूजर्सला कमीत कमी 1 जीबी आणि जास्तीत जास्त 10 जीबी डेटा मिळेल. तीन महिन्यापर्यंत ही ऑफर वैध असणार आहे. पण यासाठी तुम्हाला सब्सक्रिप्शन करावं लागेल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आयडियानं 300 रुपयांचा प्लान यूजर्ससाठी आणला होता. ज्यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉलिंग आणि दररोज 1 जीबी ४जी डेटा मिळेल. जे यूजर्स 199 रुपयांच्या वरचा प्लान वापरत आहे ते हा टेरिफ प्लान घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
जिओची समर सरप्राईज ऑफर अजूनही सुरुच?
जिओच्या 'या' रिचार्ज प्लानवर तब्बल 100 जीबी मोफत डेटा
आयडियाचा नवा टेरिफ प्लान, 28 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग
'जिओ'चा भन्नाट इंटरनेट स्पीड, एअरटेलला मागे टाकत मारली बाजी
बीएसएनलची जबरदस्त ऑफर, 249 रुपयांत दररोज 10 जीबी डेटा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement