एक्स्प्लोर

आयडियाची 'सर्वांसाठी इंटरनेट' योजना, फ्री डेटा मिळणार

मुंबई : मोबाईल इंटरनेटचा वापर न करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बुधवारी मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी आयडियाने 'सर्वांसाठी इंटरनेट' या नव्या योजनेची सुरूवात केली आहे.   ज्यामुळे आयडीयाचे प्रीपेड ग्राहकधारक, किरकोळ विक्रेते मोबाईल इंटरनेट न वापरणाऱ्या मोबाईल यूजर्सना एक महिन्यांसाठी १०० एमबी डेटा फ्रीमध्ये वापरण्यास देऊ शकतील. ही सेवा मिळवण्यासाठी आयडिया ग्राहकांना *756# डाइल करून किंवा 56756 वर IF एसएमएस करून याचा लाभ घेता येऊ शकेल.   आयडिया सेल्यूसरच मुख्य अधिकारी शशिशंकर यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ''इंटरनेट वापराला वाढवण्यासाठी आम्ही ही योजना राबवित असून यामार्फत मोबाइल इंटरनेट न वापरणाऱ्या आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसाठी ही सेवा उपलब्ध करून देता येऊ शकते.''   हे नोटिफिकेशन डाटा ट्रान्सफर करणाऱ्यांसाठीही वापरता येऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या डेटा पैकी किती डाटा संबंधित यूजरने वापरला आहे याची माहितीही त्यांना देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
Maharashtra Vidhan Parishad: पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट, 5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं, सुषमा अंधारेंनी कच्छा चिठ्ठा मांडला
टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट, 5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं; सुषमा अंधारेंनी कच्छा चिठ्ठा मांडला
Death Cap Mushroom: काय आहे 'डेथ कॅप मशरूम'? केतनला दरीत ढकलण्याआधी सियाने गुगलवर केलं होतं सर्च?
काय आहे 'डेथ कॅप मशरूम'? केतनला दरीत ढकलण्याआधी सियाने गुगलवर केलं होतं सर्च?

व्हिडीओ

Congress Graduate Teachers Constituency Election : काँग्रेसने कोणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा
Maharashtra Vidhan Parishad: पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
पुणे शिक्षक विधानसभा मतदारसंघ भाजपला सुटला; उमेदवार सुद्धा जाहीर
Thane Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट, 5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं, सुषमा अंधारेंनी कच्छा चिठ्ठा मांडला
टल्ल्या, पप्प्या आणि मीनाक्षी-राजा शिंदेंची पवार नगरात भेट, 5 कोटी ठरले, कट शिजवून पूर्णेकरांना संपवलं; सुषमा अंधारेंनी कच्छा चिठ्ठा मांडला
Death Cap Mushroom: काय आहे 'डेथ कॅप मशरूम'? केतनला दरीत ढकलण्याआधी सियाने गुगलवर केलं होतं सर्च?
काय आहे 'डेथ कॅप मशरूम'? केतनला दरीत ढकलण्याआधी सियाने गुगलवर केलं होतं सर्च?
Gokul Election: गोकुळच्या मल्टीस्टेटसाठी मला 200 कोटींची ऑफर होती, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील म्हणाले...
गोकुळच्या मल्टीस्टेटसाठी मला 200 कोटींची ऑफर होती, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील म्हणाले...
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
बजरंग सोनवणेंच्या आरोपानंतर बीड कारागृहाची 7 तास झडती, कैद्यांचीही कसून चौकशी; बीडमध्ये मोठ्या हलचाली, नेमकं प्रकरण काय?
Ketan Agarwal Death Case : सियाचा प्रियकर चेतन दुसऱ्याच मुलीच्या होता मागे; लातूरच्या तरुणीनं चेतनची कुंडलीच काढली बाहेर, नशेत रूम बुक केली, नंतर नको 'त्या' गोष्टीसाठी दबाव अन्...
सियाचा प्रियकर चेतन दुसऱ्याच मुलीच्या होता मागे; लातूरच्या तरुणीनं चेतनची कुंडलीच काढली बाहेर, नशेत रूम बुक केली, नंतर नको 'त्या' गोष्टीसाठी दबाव अन्...
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याचं स्पष्ट झालं, गोकुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न; महादेव जानकरांनी राजकीय बाॅम्ब टाकताच सतेज पाटलांचा गंभीर आरोप, म्हणाले, महायुतीचा निर्णय आता..
Embed widget