एक्स्प्लोर
आयफोन 7 चं होम बटन आता टच सेन्सेटिव्ह
मुंबईः आयफोनचे फीचर्स लीक झाल्यानंतर आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आता आयफोन 7 चं क्लिकेबल होम बटन आता हद्दपार होणार असून त्याऐवजी टच बटन येणार आहे.
आयफोन तब्बल 256GB रॅमसह येणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती, त्यानंतर आयफोनप्रेमींची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
आयफोन आता नव्या रुपात येत असल्याच्या माहितीमुळे आयफोनच्या चाहत्यांची उत्सुकता अजूनच चांगली आहे. दरम्यान टच बटन असणारा हा फोन कसा कसा असेल याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement