एक्स्प्लोर

40 मेगापिक्सेल कॅमेरा, 256 GB मेमरी, 8 जीबी रॅम, हुवाईचे P30 Pro आणि P30 Lite भारतात लॉन्च

हुवाई या स्मार्टफोन कंपनीने आपले बहुप्रतीक्षित P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत.

मुंबई : हुवाई या स्मार्टफोन कंपनीने आपले बहुप्रतीक्षित P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन लॉन्च केले आहेत. आकर्षक फीचर्सनी भरगच्च फोन सध्या अमेझॉन आणि क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. हुवाईने भारतात P30 Pro आणि P30 Lite हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. P30 Pro ची किंमत 71, 990 ठेवण्यात आली आहे, तर P30 Lite या फोनची किंमत 19,990 रुपये आहे. P30 lite हे P30 Pro फोनचंच लोअर व्हर्जन आहे. कंपनीने या दोन्ही फोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. ज्यात 18 महिन्यांपर्य़ंत नो कॉस्ट ईएमआय आणि 5 टक्के कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा समावेश आहे. या ऑफर्स फक्त अमेझॉन आणि क्रोमा स्टोअरमध्येच उपलब्ध असतील. तसंच 2000 रुपये जास्त देऊन 15,990 रुपयांचं हुवाई वॉचही ग्राहकांना मिळवता येणार आहे. P30 Pro चे फीचर्स प्रोसेसर : Kirin 980 processor रॅम 8 GB RAM बॅटरी 4,200mAh मेमरी 256GB इंटर्नल मेमरी कॅमेरा 40MP प्रायमरी कॅमेरा आणि 20MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सोबतच 32 MP सेल्फी कॅमेरा डिस्प्ले 6.47 इंच OLED डिस्प्ले ऑपरेटिंग सिस्टीम Android Pie P30 Lite चे फीचर्स P30 Lite फोन मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्येही भरगच्च फीचर्स देण्यात आले आहेत. प्रोसेसर : Kirin 710 processor रॅम 4 GB RAM बॅटरी 3,340mAh मेमरी 128 GB इंटर्नल मेमरी कॅमेरा 24 MP प्रायमरी कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सोबतच 32 MP सेल्फी कॅमेरा डिस्प्ले 6.15 इंच FHD+ LCD डिस्प्ले ऑपरेटिंग सिस्टीम Android Pie दोन्ही फोनना QuickCharge फीचर देण्यात आलं आहे. तसंच या फोनना Type-C USB पोर्ट देण्यात आला आहे

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
IND vs SL 1st Test Playing-11 : सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
सरफराज खानसह 'हे' 4 खेळाडू OUT; गुरनूर ब्रार IN...; श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Shravan 2026 : श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
श्रावण महिन्यात नंदीच्या कानात इच्छा सांगताय? ‘या’ 5 चुका चुकूनही करू नका; अन्यथा... जाणून घ्या नियम
Embed widget