एक्स्प्लोर

एचटीसीचे दोन जबरदस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च

मुंबई : HTC इंडियाने भारतात एचटीसी U अल्ट्रा आणि एचटीसी U प्ले असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. त्यातील एचटीसी U अल्ट्रा स्मार्टफोनची किंमत 59 हजार 990 रुपये एवढी आहे, तर एचटीसी U प्ले स्मार्टफोनची किंमत 39 हजार 990 रुपये आहे. येत्या 6 मार्चपासून या दोन्ही स्मार्टफोनची विक्री सुरु केली जाणार आहे. ब्ल्यू, ब्लॅक, पिंक, व्हाईट कलरमध्ये या स्मार्टफोनचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत. 'HTC U अल्ट्रा'चे फीचर्स : - ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0 - रॅम : 4 जीबी - प्रोसेसर : 2.15GHz क्वाड कोअर क्वालकॉम प्रोसेसर - डिस्प्ले : प्रायमरी 5.7 इंच, सेकंडरी 2 इंच, एचडी रिझॉल्युशन - कॅमेरा : 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा - मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी - बॅटरी : 3000 mAh एचटीसीचे दोन जबरदस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च 'HTC U'चे फीचर्स : - कॅमेरा : 16 मेगापिक्सेल (रिअर, फ्रंट फेसिंग) - कनेक्टिव्हिटी : फिंगरप्रिंट सेन्सर, बूम साऊंड, 3D ऑडिओ रिकॉर्डिंग - बॅटरी : 3000 mAh - व्हेरिएंट एक - 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी - व्हेरिएंट दोन - 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी - 5.2 इंचाच्या स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन) - ऑक्टाकोर मीडिया टेक हेलियो P10 प्रोसेसर

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Embed widget