एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपवर कुणी ब्लॉक केलंय? अनब्लॉक करण्यासाठी टिप्स
मुंबई : तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.
ब्लॉक केलेलं कसं ओळखावं?
- सर्वात आधी तुम्हाला मित्राचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस दिसतं की नाही हे एकदा चेक करा.
- जर दिसत नसेल तर समजा की, तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
- दुसरी पद्धत अशी आहे की, व्हॉट्सअॅपवर फ्रेण्डला मेसेज पाठवला असेल आणि केवळ एकच टिक दिसलं, याचा अर्थ असा की मेसेज सेंड झाला आहे, पण डिलिव्हर झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
आवश्यक प्रश्न
1. ही ट्रिक प्रत्येकवेळी काम करेल?
उत्तर : स्वत:ला अनब्लॉक करण्याच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपचा बॅकअप मिळणार नाही. जर तुम्ही बॅकअप केलं, तर अनब्लॉग होऊ शकणार नाही.
2. ही ट्रिक आयफोनमध्येही काम करेल?
उत्तर- नाही, ही ट्रिक फक्त अँड्रॉईड फोनसाठी आहे. याशिवाय सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण डेटा अप क्लिअर करत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये ही ट्रिक काम करणार नाही.
3. डेटा क्लिअर करणं आवश्यक का?
उत्तर : व्हॉट्सअपचा डेटा वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह होतो. एक फोल्डर फोन मेमरीमध्ये तर एक मेमरी कार्डमध्ये. दोन्हीपैकी एका ठिकाणीही डेटा राहिला तर अडचणीचं ठरु शकतं.
- फोटोही डिलीट होतील?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement