एक्स्प्लोर

जिओचा 1GB डेटा दिवसाला पुरत नाही? आता चिंता मिटली

जिओच्या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 1GB डेटाची मर्यादा आहे. त्यानंतर इंटरनेटचा वेग मंदावतो. ग्राहकांना 128kbps या स्पीडने इंटरनेट वापरता येतं

मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांना सर्वात स्वस्त डेटा प्लॅन मिळतात. जिओचे 19 रुपयांपासून 9 हजार 999 रुपयांपर्यंतचे डेटा प्लॅन आहेत. ग्राहकांची प्रत्येक गरज लक्षात घेऊन हे प्लॅन बनवण्यात आले आहेत. मात्र या सर्वांमध्ये 309 आणि 399 हे दोन प्लॅन सर्वाधिक लोकप्रिय आहेत. जिओच्या प्लॅनमध्ये एका दिवसासाठी 1GB डेटाची मर्यादा आहे. त्यानंतर इंटरनेटचा वेग मंदावतो. ग्राहकांना 128kbps या स्पीडने इंटरनेट वापरता येतं. मात्र ग्राहकांना अनेकदा जास्त आणि हायस्पीड डेटाची गरज पडते. पण मर्यादा संपल्यामुळे मोठी अडचण होते. जिओने ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन बूस्टर प्लॅन आणले आहेत. या प्लॅनमुळे ग्राहक रोजची डेटा मर्यादा संपल्यानंतरही हायस्पीड डेटाचा वापर करु शकतात. जिओचा बूस्टर प्लॅन कसा निवडाल? बूस्टर प्लॅन निवडण्यासाठी तुम्हाला माय जिओ अॅपमध्ये जाऊन पर्याय निवडावा लागेल. माय जिओ अॅपमध्ये गेल्यानंतर रिचार्ज सेक्शनमध्ये जावं, त्यामध्ये बूस्टर पॅकचा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे प्लॅन निवडू शकता. तुमच्या आवडीचा प्लॅन निवडल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करु शकता. ऑनलाईन पेमेंट करताच तुमचा बूस्टर पॅक सुरु होईल.
  • 11 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 100MB डेटा मिळेल
  • 51 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 1GB डेटा मिळेल
  • 91 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 2GB डेटा मिळेल
  • 201 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 5GB डेटा मिळेल
  • 301 रुपयांचा बूस्टर पॅक : यामध्ये 10GB डेटा मिळेल. 10GB ही बूस्टर पॅकची कमाल मर्यादा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget