एक्स्प्लोर

कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशिन कसं मिळवाल?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशात चलनकल्लोळ सुरु झाला. पंतप्रधानांनी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करत कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कॅशलेस व्यवहार सुलभतेनं करता यावेत, यासाठी डिजिटल व्यवहारांवरील निर्बंध सरकारनं उठवले. कॅशलेस व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वाईप मशिन्सची मागणी नोटाबंदीमुळे वाढली आहे. स्वाईप मशिनसाठी बँकांकडून 150 ते 300 प्रतिमहिना रक्कम आकारली जाते. तसंच वार्षिक सेवा शुल्कही घेतलं जातं. कसे मिळवाल कार्ड स्वाईप मशिन?
  • स्वाईप मशिन मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी बँकेत करंट अकाऊंट म्हणजेच चालू खातं काढावं लागेल
  • टिन क्रमांक म्हणजेच टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर चालू खात्याला जोडावा लागेल
  • जर तुमचं बँकेत बचत खातं असल्यास तुमचा पॅन कार्ड नंबर आणि कॅन्सल्ड चेक द्यावा लागेल
  • त्यानंतर स्वाईप सेवा देणाऱ्या प्रोव्हायडरकडून स्वाईप मशिन घेऊन तुम्हाला तुमच्या चालू खात्याला जोडता येईल
  • यानंतर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना स्वाईप मशिनच्या माध्यमातून व्यवहार करण्याची सोय करता येईल
  कार्ड स्वाईप सेवा देणारे प्रोव्हायडर
  • पेयू मनी PayUMoney
  • पाईन लॅब्स Pine Labs
  • जीओ मनी Jio Money
  • एम स्वाईप M Swipe
  • तसंच विविध बँकांकडूनही ही सेवा देण्यात येते
  किती दिवसात मिळेल स्वाईप मशिन?
  • नोटाबंदीपूर्वी स्वाईप मशिन 20 दिवसांत मिळत होतं.
  • नोटाबंदीनंतर साधारणपणे दोन महिन्यात स्वाईप मशिन मिळतं.
  • दरवर्षी 5000 मशिन्सची मागणी नोटाबंदीपूर्वी होती.
  • नोटाबंदीनंतर महिन्याला 10000 मशिन्सची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar: 'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
'त्या 4 तासात आपल्यांचे डोळे पाहून मुडद्याला सुद्धा मृत्यू तोहफा वाटत असणार..' मेल्यानंतर जिवंत कोण राहतं? नाना पाटेकर तेव्हा मोजक्याच शब्दात म्हणाले होते
Amol Palekar on Nana Patekar Passed Away : माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
माझ्यासारख्याचे जाणे पटू शकतं, पण नाना पाटेकरचे जाणे...., अमोल पालेकर हळहळले, गहिवरले!
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Embed widget