एक्स्प्लोर

गुगल प्ले स्टोअरवर खरं भिम अॅप कसं ओळखाल?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या भिम अॅपचे गुगल प्ले स्टोअरवर तब्बल 40 फेक व्हर्जन उपलब्ध झाले आहेत. हे अॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध असून लवकरच आयफोनसाठी देखील उपलब्ध होणार आहे. युझर्सनी अॅप डाऊनलोड करताना अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही पाहणं गरजेचं आहे. हे अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. इतर अॅपच्या मेकर कंपनी वेगवेगळ्या असून ही बनावट अॅप आहेत. गुगल प्ले स्टोअरवर BHIM अप सर्च केल्यानंतर खरं अॅप सर्वात टॉपला म्हणजे वर दिसेल. मात्र त्याखाली *99#BHIM UPI, modi BHIM, BHIM payment असे फेक अॅप दिसतात. त्यामुळे युझर्सना खरं अॅप शोधणं अवघड जातं. युझर्सकडून चुकीने हे फेक अॅप डाऊनलोड केले जात आहेत. काही युझर्सने या अॅपचा वापर पैसे ट्रान्सफर करण्यासाठीही केल्याचं प्ले स्टोअरवर अॅपखालील कमेंट पाहून लक्षात येतं. भिमच्या फेक अॅपच्या तक्रारीही केल्या जात आहेत. खरं अॅप कसं शोधणार? प्ले स्टोअरला BHIM सर्च केल्यानंतर खरं अॅप टॉपला दिसेल. शिवाय या अॅपच्या लोगोचा रंगही फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. आणखी एक म्हणजे हे अॅप प्ले स्टोअरशिवाय इतर कुठेही उपलब्ध नाही. अॅपच्या पर्यायावर क्लिक केल्यानतंर अॅप तयार करणाऱ्या कंपनीचं नावही प्ले स्टोअरमध्ये पाहता येईल. भिम अॅप नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे (NPCI) ने तयार केलं आहे. त्यामुळे एनपीसीआयने तयार केलेलंच अॅप डाऊनलोड करावं. भिम अॅप कसं वापरणार?
  • अँड्रॉईड स्मार्टफोनवर भिम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
  • तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.
  • मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भिम अॅपचा वापर करता येईल.
  • इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या :

लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात भिम अॅपचं सर्व्हर डाऊन

मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप नेमकं कसं चालतं?

मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप कसं वापरणार?

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget