एक्स्प्लोर

जिओची प्राईम मेंबरशीप एक वर्ष मोफत कशी मिळवाल?

जिओ युझर्सच्या प्राईम मेंबरशीपची मुदत पुढच्या एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. मात्र प्राईम मेंबरशीप आपोआप अपग्रेड होणार नाही.

मुंबई : रिलायन्स जिओने ग्राहकांना खास भेट दिली. जिओ युझर्सच्या प्राईम मेंबरशीपची मुदत पुढच्या एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. मात्र प्राईम मेंबरशीप आपोआप अपग्रेड होणार नाही. ग्राहकांना प्राईम मेंबरशीपचा यापुढेही लाभ घ्यायचा असेल, तर ती अपग्रेड करावी लागणार आहे. प्राईम मेंबरशीप कशी मिळवाल? तुमच्या मोबाईलमध्ये MyJio  हे अॅप नसेल, तर ते गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाऊनलोड करा अॅप ओपन करताच सर्वात टॉपला एका बॅनरवर प्राईम मेंबरशीपसंबंधित ‘गेट नाऊ’ असा एक ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्राईम मेंबरशीप ऑफर रिन्यू करता येईल. तुम्ही ज्या नंबरवरुन नोंदणी केलेली असेल, त्या नंबरला पुढचं एक वर्ष ही मेंबरशीप मोफत मिळेल. MyJio  अॅपमध्ये गेट नाऊ ऑप्शनचं बॅनर दिसत नसेल, तर लॉग आऊट करुन पुन्हा एकदा लॉग इन करा, तुम्हाला बॅनर दिसेल. जिओ प्राईम मेंबरशीपचे फायदे जिओ प्राईम मेंबर्सना स्वस्त आणि स्पेशल टॅरिफ प्लॅन मिळतात VoLTE सर्व्हिसमुळे मोफत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा जिओ अॅपचा लाभ हे सर्व लाभ पुढच्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2019 पर्यंत मिळणार जिओची प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 99 रुपये मोजावे लागत होते. या ऑफरची मुदत 31 मार्चला संपत होती. मात्र जिओने या ऑफरची मुदत वाढवत 31 मार्च 2019 केली आहे. तर जिओचे नवे युझर्स 99 रुपयांमध्ये प्राईम मेंबरशीप घेऊ शकतात. 31 मार्च 2018 रोजी जिओची प्राईम मेंबरशीप संपणार होती. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न प्रत्येक युझर्सच्या मनात होता. अखेर जिओने एक दिवस अगोदरच बोनांझा ऑफर देण्याची घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या

Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget