एक्स्प्लोर

तब्बल चार कॅमेरे, ऑनरचा नवा फोन 17 जानेवारीला भारतात

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. चार कॅमेरे हे या फोनचं वैशिष्ट्य असेल.

नवी दिल्ली : ऑनर व्ह्यू 10 लाँच केल्यानंतर हुआवेची सब ब्रँड ऑनर भारतात लवकरच नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 17 जानेवारी रोजी ऑनर 9 लाईट हा फोन भारतात येणार असून तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. चार कॅमेरे हे या फोनचं वैशिष्ट्य असेल. ऑनर 9 लाईट या फोनमध्ये 5.6 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे, जी आयपीएस डिस्प्लेसोबत असेल. या स्मार्टफोनमध्ये किरिन 659 प्रोसेसर देण्यात आलं आहे. तर 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट असेल. यामध्ये 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटचा पर्याय असेल. या फोनमध्ये चार कॅमेरे आहेत, म्हणजेच रिअर आणि फ्रंट ड्युअल कॅमेरा असेल. रिअर आणि फ्रंट दोन्हीही कॅमेराची प्रायमरी लेंस 13 मेगापिक्सेल आणि सेकेंडरी कॅमेरा लेंस 2 मेगापिक्सेल दिलेली आहे. या फोनच्या 3GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1199 युआन म्हणजे जवळपास 11 हजार 667 रुपये, तर 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1799 युआन म्हणजे जवळपास 17 हजार 506 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतातही या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ऑनर 9 लाईटचे फीचर्स
  • अँड्रॉईड ओरियो 8.0
  • 5.6 इंच आकाराची स्क्रीन
  • ड्युअल रिअर आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा
  • रिअर आणि फ्रंट दोन्हीही कॅमेराची प्रायमरी लेंस 13 मेगापिक्सेल आणि सेकेंडरी कॅमेरा लेंस 2 मेगापिक्सेल.
  • किरिन 659 प्रोसेसर
  • 3GB आणि 4GB रॅम व्हेरिएंट
  • 32GB आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटचा पर्याय
  • 3000mAh क्षमतेची बॅटरी

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget