एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
तब्बल 6 GB रॅमसह Honor 8 Pro भारतात लाँच
नवी दिल्ली : हुआवेच्या ऑनर ब्रँडचा नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो भारतात लाँच झाला आहे. भारतात हा स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी एक्स्क्लुझिव्ह उपलब्ध असेल. या फोनची किंमत 29 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
या फोनची पहिली विक्री 10 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. मात्र 10 जुलै रोजी केवळ अमेझॉन प्राईम मेंबर्ससाठीच ही विक्री असेल. तर औपचारिकरित्या 13 जुलैपासून भारतात या फोनची विक्री सुरु होईल.
ऑनर 8 प्रोवर व्होडाफोन 45 जीबी डेटा देणार आहे. तर कंपनीकडूनही प्रत्येक महिन्याला 5 GB अतिरिक्त डेटा दिला जाईल.
ऑनर 8 प्रोचे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
- 5.7 इंच आकाराची स्क्रीन
- किरिन 960 प्रोसेसर
- 6GB रॅम
- 128 GB इंटर्नल स्टोरेज
- 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion