एक्स्प्लोर

ऑनर 7x स्मार्टफोन लाँच, किंमत 12,999 रुपये

हुवाई कंपनीन आपला नवा स्मार्टफोन ऑनर 7x लाँच केला आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे.

मुंबई : हुवाई कंपनीन आपला नवा स्मार्टफोन ऑनर 7x लाँच केला आहे. याच्या 32 जीबी व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. ऑनर 7x भारतात 7 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. याची विक्री फ्लॅश सेलमधून होईल. जो फक्त ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉनवर असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 18:9 अस्पेक्ट रेशिओ एज-टू-एज डिस्प्ले असणार आहे. यामध्ये 5.9 इंट फूल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये 659 ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये चार जीबी रॅमही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 16 मेगापिक्सल प्रायमरी 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही आहे. यात 4G VoLTE,वाय-फाय, ब्ल्यूटूथ v4.1, जीपीएस यासारखे फीचरही देण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!

Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या प्रशिक्षणाला ब्रेक;मसुरीला पुन्हा बोलावलंPandharpur Ashadhi Ekadashi : विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी, लाखो भाविक पंढरपुरातAaditya Thackeray : आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही तर चूल पेटवणारं : आदित्य ठाकरेTop 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 4.30 PM : 16 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पूजा खेडकर 51 टक्के दिव्यांग, दोन दिव्यांग प्रमाणपत्र एकत्र करून नवीन प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर 
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
पुण्यात अल्पवयीन पोरी दारु प्यायल्या, पार्टीत झिंगल्या, नशेत 16 वर्षाच्या मुलीचा गळफास, मैत्रीण दारुच्या नशेत बेशुद्ध!
Narayan Rane : जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
जातीय संघर्षामध्ये सर्वसामान्यांचा बळी, राजकारण थांबवा, जातीय सलोखा राखा; नारायण राणेंचे राजकीय नेत्यांना आवाहन
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
हुकुमशाह किम जोंगनं गाठला क्रूरतेचा कळस, K-Drama बघितल्याने 30 विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, मविआ नेत्यांना सवाल; कोल्हापुरातून आरक्षण बचाव यात्रा, 5 प्रमुख मागण्या

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन

''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

Embed widget