एक्स्प्लोर
नोकियाचे 3 स्मार्टफोन एकाचवेळी भारतात, अखेर लाँचिंगचा मुहूर्त ठरला!
![नोकियाचे 3 स्मार्टफोन एकाचवेळी भारतात, अखेर लाँचिंगचा मुहूर्त ठरला! Hmd Global Confirms That Nokia 6 5 3 Launching In India By 13th June Latest Updates नोकियाचे 3 स्मार्टफोन एकाचवेळी भारतात, अखेर लाँचिंगचा मुहूर्त ठरला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/12153846/nokia6-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नोकियाने काही दिवसांपूर्वीच नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 हे स्मार्टफोन लाँच केले होते. हे तिन्हीही स्मार्टफोन उद्या म्हणजे 13 जूनला भारतात लाँच होणार आहेत.
एचएमडी ग्लोबल या कंपनीकडे नोकिया फोनच्या विक्रीचे हक्क आहेत. गेल्या आठवड्यातच कंपनीने भारतात होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देऊन ग्राहकांना खुशखबर दिली होती.
नोकिया 3 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 7.0 नॉगट सिस्टम
- गूगल फोटोज अॅपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज
- सिंगल सिम आणि ड्युअल सिम व्हेरिएंट
- 1.3GHz क्वाड कोअर मीडिया टेक प्रोसेसर
- 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटर्नल स्टोरेज
- 8 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा
- 2650mAh क्षमतेची बॅटरी
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- 7.0 नॉगट सिस्टम
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)