एक्स्प्लोर
हीरो मोटोकॉर्पची लिमिटेड एडिशन 'अॅचिव्हर' लॉन्च
![हीरो मोटोकॉर्पची लिमिटेड एडिशन 'अॅचिव्हर' लॉन्च Hero Presents New Achiever 150 Cost 62800 Rupees हीरो मोटोकॉर्पची लिमिटेड एडिशन 'अॅचिव्हर' लॉन्च](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/26230231/achiver-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतातील सर्वात मोठी टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या प्रीमिअम सेगमेंटमधील नवीन 'अॅचिव्हर 150' गाडी लॉन्च केली आहे. या गाडीची दिल्लीतील एक्स-शोरुम किंमत 62,800 रुपये आहे.
कंपनीने अॅचिव्हरचं अॅडव्हान्सड व्हर्जन बाजारात आणलं आहे. यात डिस्क ब्रेकसहित येणाऱ्या गाडीची किंमत 62,800 असेल, तर ड्रम ब्रेकमधील व्हर्जनची किंमत 61,800 असेल.
"नेक्स्ट जनरेशन अचिव्हर 150 बाजारात उतरवून आमच्या क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादन बनवण्याची तयारी आम्ही दाखवून दिली आहे." असं हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांनी सांगितलं. हीरो मोटोकॉर्प 100 सीसी आणि 125 सीसी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, तसंच प्रीमिअम सेगमेंटमध्येही आम्ही जम बसवत आहोत, असंही ते म्हणाले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)