एक्स्प्लोर

ओएलएक्स पे बेच दे... कडकनाथ कोंबड्या आणि अंडी थेट ओएलक्सवर!

उस्मानाबाद: उस्मानाबादच्या तरुणानं कडकनाथ कोंबड्या आणि अंडी OLX वरून महराष्ट्र आणि आंध्रात विक्री केली आहेत. उस्मानाबादच्याच पशुसंवर्धन अधिकऱ्यांना देशात नंबर वन उस्मानाबादी शेळीसाठी अँड्रॉईड अॅप तयार केलं आहे. शेतकरी या अॅपचा वापर करून जातिवंत शेळी देशभरात विकत आहेत. या ई-कॉमर्समुळं कोंबड्या आणि शेळ्यांना विक्रमी भाव मिळाला आहे.   फोटो काढा.. अपलोड करा... विका..   ओएलएक्सचा हाच फंडा वापरला उस्मानाबादच्या सिद्धार्थनं,   सिद्धार्थनं कडकनाथ कोंबडी आणि अंड्याचे फोटो काढले... ओएलएक्सवर पोस्ट केले... आणि मग काय... संपूर्ण देशभरातून ग्राहक सिद्धार्थला शोधत उस्मानाबादमध्ये आले.   सिद्धार्थने मुंबईतल्या सेंट्रल कुक्कुट रिसर्च सेंडरमधून ७०० रुपयांची एक दिवसाची कडकनाथ जातीची 105 पिल्लं विकत घेतली आणि साडे पाच महिन्यानंतर जन्मलेल्या अंड्याचे फोटो ओएलएक्सवर पोस्ट केले.   सध्याचं युग ई-कॉमर्स कंपन्यांचं आहे. हेच ओळखून पशुसंवर्धन अधिकारी शितलकुमार मुकणेंनी उस्मानाबादी शेळ्यांसाठी एका खास अँपची निर्मिती केली.   सोशल मीडिया आणि ई-कॉमर्सवर सर्वांना सारखीचं संधी मिळते. त्यामुळे भविष्यात जर का शेतकरी आपल्या मालाची थेट ऑनलाईन विक्री करु लागले, तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात यामुळे मधोमध पैसे खाणाऱ्या दलालांच्या कमिशनवर कायमची कात्री बसेल एवढं मात्र नक्की.   VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले

दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा

राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं

महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget