एक्स्प्लोर

...म्हणून त्याने स्वत:चं नाव चक्क 'आयफोन 7' ठेवलं!

मुंबई : नुकताच भारतात आलेल्या 'आयफोन 7'ची गॅझेटप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आयफोनची ही क्रेझ कोणाला काय करण्यास भाग पाडेल याला नेम आली. 'आयफोन 7'साठी एका तरुणाने चक्क त्याची ओळख बदलली. युक्रेनमधील ओलेक्झांडर टुरीन या तरुणाने स्वत: नाव बदललून थेट 'आयफोन 7' ठेवलं. नाव बदलण्याचं कारण ऐकलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. iphone7-580x382 युक्रेनमधील एका दुकानात पहिल्या पाच जणांना आयफोन 7 फ्री देण्यात येईल, अशी ऑफर सुरु होती. मात्र यासाठी एकच अट होती. ती अट म्हणजे स्वत:चं नाव बदलून आयफोन 7 ठेवणं. ओलेक्झांडर स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने तातडीने नाव बदललं. नाव बदलण्यासाठी त्याला केवळ 2 डॉलर एवढाच खर्च आला. पण त्या मोबदल्यात त्याला ड्रीम फोन मिळाला, ज्याची किंमत तब्बल 850 डॉलर इतकी आहे. https://twitter.com/KiSS925/status/792172724328263680 या वृत्ताला ओलेक्झांडर उर्फ 'आयफोन 7'ची बहिण तेत्याना पॅनिना दुजोरा दिला आहे. हे सगळं खरंय, मात्र यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे, असी तेत्याना म्हणाली. पण थांबा, ओलेक्झांडरही स्मार्ट आहे. आयुष्यभर 'आयफोन 7' हे नाव घेऊन तो जगणार नाही. मुलंबाळं झाल्यावर तो पुन्हा 2 डॉलर खर्च करुन स्वत:चं नाव बदलणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
Marathwada Dam Water Storage: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
Rajendra Raut on Rohit Pawar: ‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
Prashant Kurhade On Alandi Student Case : विनर्स अकॅडमी सील करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार अन्... ; आळंदी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी दिली सविस्तर माहिती
विनर्स अकॅडमी सील करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार अन्... ; आळंदी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी दिली सविस्तर माहिती
Chandrashekhar Bawankule:'शेतकऱ्याच्या मागं तगादा लावायचा नाही' चंद्रशेखर बावनकुळेंची बँक अधिकाऱ्यांना सूचना; दुष्काळी पंचनामे अन सरसकट मदतीवर म्हणाले...
'शेतकऱ्याच्या मागं तगादा लावायचा नाही' चंद्रशेखर बावनकुळेंची बँक अधिकाऱ्यांना सूचना; दुष्काळी पंचनामे अन सरसकट मदतीवर म्हणाले...
Embed widget