एक्स्प्लोर

पत्नीसाठी आयफोन-7 मागवला, मात्र बॉक्समध्ये साबण आला

पतीने तातडीने सोसायटीच्या गेटवर पोहोचलेल्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाच्या मदतीने पकडलं. यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.

गुरुग्राम : पत्नीसाठी आयफोन 7 भेट देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करणं एका व्यक्तीला महागात पडल्याची घडना गुरुग्राममध्ये घडली आहे. पतीने आनंदाने पत्नीला बॉक्स दिला, पण त्यातील सामान पाहून पत्नी बुचकळ्यात पडली. या बॉक्समध्ये चार्जर, इयर फोन, फोन कव्हरसह सगळ्या अॅक्सेसरीज होत्या, पण फोनऐवजी रिन साबणाची वडी होती. पतीने तातडीने सोसायटीच्या गेटवर पोहोचलेल्या डिलिव्हरी बॉयला सुरक्षारक्षकाच्या मदतीने पकडलं. यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर कंपनीने त्याच्या अकाऊंटमध्ये फोनची संपूर्ण रक्कम जमा केली. प्रिस्टेन इस्टेट सोसायटीमध्ये राहणाऱ्या राजीव जुल्का यांच्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी पत्नीला गिफ्ट देण्यासाठी अमेझॉन या शॉपिंग वेबसाईटवर त्यांनी आयफोन-7 फोन बुक केला होता. याची किंमत 44 हजार 900 रुपये होती. फोनच्या बुकिंगवेळी त्यांनी पैसेही भरले होते. दोन दिवसांनंतर त्यांना मेसेज आला की, त्यांच्या फोनची आजच डिलिव्हरी होणार आहे. आशिष नावाचा तरुण फोनची डिलिव्हरी करेल. मेसेजमध्ये डिलिव्हरी बॉयचा मोबाईल नंबरही आला . यानंतर रविवारी दुपारी चारच्या सुमारास डिलिव्हरी बॉय फोन घेऊन आला. त्यानंतर सोसायटीमध्ये फोनचा बॉक्स दिला. राजीव यांनी बॉक्स उघडल्यावर त्यांना झटकाच बसला. त्यात फोनऐवजी रिन साबणाची वडी होती, तर चार्जर, इयर फोन, फोन कव्हर आणि इतर वस्तू मात्र व्यवस्थित होत्या. राजीव यांनी तातडीने सुरक्षारक्षकाच्या मदतीने डिलिव्हरी बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयची चौकशी केली. त्याचसोबत अमेझॉनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं.  अमेझॉनने डीएलएफ एरियामध्ये जी फोर एसला डिलिव्हरीचं काम दिलं होतं. बंगळुरुहून मानेसर वेअर हाऊसमध्ये त्यांचं सामान येतं. यानंतर डीएलएफ टूमध्ये डिलिव्हरी होते. अकाऊंटमध्ये रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारदाराने तक्रार मागे घेतली, अशी माहिती सेक्टर-53 पोलिस स्टेशनचे इन्चार्ज अरविंद कुमार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Embed widget