एक्स्प्लोर

तुमच्या आवडत्या चॅनेलसाठी 29 डिसेंबरपासून किती रुपये मोजावे लागणार?

ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार केबल आणि डीटीएच सेवांचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्याच चॅनेलसाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

मुंबई : ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार केबल आणि डीटीएच सेवांचे दर कमी होणार आहेत. ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्याच चॅनेलसाठीचे पैसे मोजावे लागणार आहेत. याच कारणामुळे केबल ऑपरेटर्सनी गुरुवारी संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत ब्लॅकआऊट जाहीर करत आपली सेवा तीन तासांसाठी बंद ठेवली होती. ट्रायच्या नव्या नियमानुसार लागू होणारे दर 29 डिसेंबर 2018 पासून ग्राहकांना भरावे लागतील. मात्र ग्राहकांना चॅनेल आणि सेवा निवडण्याची आणि त्याचेच पैसे देण्याची मुभा असेल. सरकारने 3 मार्च 2017 रोजी यासंबंधी एक परिपत्रक जारी केलं होतं. 29 डिसेंबर 2018 पासून नेमकं काय बदलणार? ग्राहकांना दरमहा 130 रुपये नेटवर्क कॅपेसिटी फी म्हणून द्यावे लागणार. यात ग्राहकांना फ्री टू एअर असणारे 100 चॅनेल्स दाखवले जातील. यामध्ये दूरदर्शन, स्टार उत्सव, एबीपी न्यूज यासारख्या 100 चॅनेल्सचा समावेश असेल. या 100 चॅनेल्सपैकी 26 चॅनेल्स दूरदर्शनची दाखवणं ऑपरेटर्सना बंधनकारक असेल. तसंच ही 100 चॅनेल्स एसडी फॉरमॅटमध्येच उपलब्ध असतील. मात्र तुम्हाला हीच चॅनेल्स एचडी फॉरमॅटमध्ये हवी असतील तर ती फक्त 50 दिली जाणार आहेत. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेड चॅनेल्समध्ये कमीत कमी 50 पैसे तर जास्तीत जास्त 19 रुपये एका चॅनेलसाठी आकारता येणार आहेत. तसंच एखाद्या नेटवर्कची तुम्हाला सगळीच चॅनेल्स हवी असतील तर तो पर्यायही ग्राहकांसाठी खुला करण्यात आला आहे. चॅनेल्सची बंडल्स ग्राहकांना माफक दरात उपलब्ध असतील. सोनी 31 रुपये झी 45 रुपये स्टार 49 कलर्स 25 ही सर्व बंडल घेतल्यास ग्राहकांना 130+150=280 रुपये आणि त्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. म्हणजेच ग्राहकांना 330.40 रुपये द्यावे लागतील. मराठी चॅनेल्ससाठी किती पैसे द्यावे लागतील? कलर्स मराठी 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 17.70 रुपये कलर्स मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये सोनी मराठी 4 रुपये + 18 टक्के जीएसटी = 4.72 रुपये स्टार प्रवाह 9 रुपये + 18 टक्के जीएसटी =10.62 रुपये स्टार प्रवाह HD 15 रुपये + 18 टक्के जीएसटी = 17.70 रुपये झी मराठी 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये झी मराठी HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये झी युवा 10 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 11.80 रुपये झी टॉकीज 17 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 20.06 रुपये झी टॉकीज HD 19 रुपये + 18 टक्के जीएसटी = एकूण 22.42 रुपये एबीपी माझा 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे न्यूज 18 लोकमत 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे झी 24 तास 50 पैसे + 18 टक्के जीएसटी = एकूण 59 पैसे या लिंकवर जाऊनही चॅनेलच्या किमती आपण चेक करु शकता. https://sidtalk.com/DTH/channel_price.pdf

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke CJP Protest : चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
चला चहा घेऊ, पोलिसांची अभिजीत दिपकेंना ऑफर, मग स्टेशनला नेऊन काय केलं?
मोठी बातमी : आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
आधी आदित्य ठाकरेला अटक करा, मग माझ्याबद्दल बोला, मीनाक्षी शिंदे आक्रमक, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी धडाधड बोलल्या
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
Kolhapur News: 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
प्रदीप पूर्णेकरांच्या मृत्यूवरुन आरोप, पण मिनाक्षी शिंदे दिशा सालियन प्रकरणावरच बोलत राहिल्या, उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाल्या...
Raigad Diveagar beach Tragedy : 'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
'शिक्षकांनी मुलं रोखण्याचा प्रयत्न केला, मोठा खड्डा होता, लाट आली, ते उलटे झाले अन्...', वाचलेल्या विद्यार्थिनीने सांगितला थरारक अनुभव
Satara Crime: साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली
साताऱ्यात अवघ्या 19 वर्षाच्या लेकीला बापानं आणि चुलत्यानं तोंड आणि नाक दाबून संपवलं; म्हणे, मुलीच्या वागण्यामुळे कुटुंबाची आणि समाजातील प्रतिष्ठा धोक्यात आली
Raigad Diveagar Beach Death: कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
कुठल्याही गोष्टीचा हट्ट न करणाऱ्या सुमितनं ट्रिपला जाण्याचा हट्ट केला अन्...; एकुलता एक मुलाचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून दुर्दैवी अंत
Embed widget